watching porn

एकट्याने Porn चित्रपट पाहाणं अपराध नाही, न्यायालयाने दिला मोठा निकाल

Pornography: अश्लील व्हिडिओ इतरांना न दाखवता खासगीत पाहाणं हे आयपीसीच्या कलम 292 अंतर्गत अश्लीलतेचा गुन्हा ठरणार नाही असं न्यायालयाने म्हटलं आहे. एका खटल्याची सुनावणी सुरू असताना केरळ उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

Sep 12, 2023, 11:26 PM IST

मुंबईतील फ्री वायफायवर पाहिले जाते पॉर्न...

 मुंबईमध्ये फ्री वायफाय सुविधेसाठी देण्यात आलेल्या हॉटस्पॉटचा वापर लोक पॉर्न साइट्स पाहण्यासाठी करतात. महाराष्ट्राच्या आयटी खात्याने देण्यात आलेल्या माहितीत हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. 

May 5, 2017, 08:21 PM IST

स्मार्टफोनवर Porn फिल्म पाहणे होऊ शकते धोकादायक

स्मार्टफोनवर पॉर्न फिल्म पाहणे कधी कधी धोकादायक होऊ शकते. आपण पाहणार  आहोत, कसे पॉर्न फिल्म स्मार्टफोनवर पाहिल्यावर कसे तुम्ही अडचणीत सापडू शकतात. 

Jul 11, 2016, 10:41 PM IST

बैठकीदरम्यान पॉर्न पाहणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन

बैठकीदरम्यान पॉर्न पाहणाऱ्या भोपाळ म्युनिसिपल कॉर्पोरेशन (बीएमसी)च्या अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करण्यात आल्याची घटना घडलीये.

Jan 21, 2016, 05:40 PM IST

ब्राझील : संसदेत मोबाईलवर पॉर्न पाहताना खासदार सापडला

 ब्राझीलच्या संसदेत सुधारणांसंबंधी सुरू असलेल्या चर्चेवेळी आपल्या मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ पाहणाऱ्या जोओ रॉड्रीगज या खासदार महोदयांना कॅमेऱ्याने कैद केले आहे. 

May 30, 2015, 04:51 PM IST