Weather Forecast : आजही 'या' भागात पावसाची शक्यता; विदर्भ,मराठवाड्यात हवामान खात्याचा अंदाज काय?
Weather Update : महाराष्ट्रासह देशातील बहुतेक भागांमध्ये आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वेधशाळेनेही ही माहिती दिली असून कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे ते जाणून घ्या...
Mar 2, 2024, 08:57 AM IST
पुणेकरांसाठी पाण्यासंदर्भात महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद
Pune News : पुणेकरांसाठी पाण्यासंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. पुण्यातील काही भागांमध्ये पाणीकपात करण्यात येणार आहे. कुठल्या भागात आणि कुठल्या दिवशी ही पाणीकपात असणार आहे ते माहिती करुन घ्या.
Feb 27, 2024, 10:05 AM ISTPHOTO : 99.9% लोकांना माहित नाही व्हिस्कीमध्ये किती पाणी मिसळावं; चव वाढविण्यासाठी योग्य प्रमाण काय?
देशात काय जगभरात मोठ्या प्रमाणात व्हिस्की लव्हर आहेत. पण अल्कोहलचं सेवन करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी सवय आहे. त्याशिवाय प्रत्येक अल्कोहल हे सेवन करण्याचा एक पद्धत असते. व्हिस्की कोणी ऑन द रॉक्स तर कोणी पाणी किंवा सोड्या सोबत घेतात. पण 99.90 टक्के लोकांना व्हिस्कीमध्ये किती पाणी मिक्स केल्यास खास चव मिळते हे माहिती नाही.
Feb 25, 2024, 02:54 PM ISTAstrology Tipes : पाण्यामुळे नवग्रहदोष, संकट दूर होतात? पाणी तुमच्यासाठी कसं ठरेल वरदान? काय सांगते डॉ. जया मदन
Astrology Tipes For Planet : नवग्रहांचा दोष पाण्यापासून दूर करतो येतो असं ज्योतिषशास्त्र डॉ. जया मदन यांनी इन्स्टाग्रामवरील व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. पाणी आणि ग्रहांचा संबंधाबद्दल काय म्हणाली जया जाणून घेऊयात.
Feb 24, 2024, 03:07 PM ISTऔषधाच्या गोळ्या घेताना किती पाणी प्यावे ?
How much Water Take While Taking Medicine Tablet: तुम्ही दिवसाला किती प्रमाणात पाणी प्यावे, हे तुमच्या वजनावर अवलंबून असते. शरीराच्या वजनानुसार पाण्याची गरज जाणून घेण्याची एक पद्धत आहे आणि हे जाणून घेणं खूप सोपं आहे. तर दुसरीकडे गोळ्या घेताना किती पाणी प्यावे तुम्हाला माहितीयं का?
Feb 7, 2024, 01:30 PM IST'या' शहरावर पाणी संकट! मार्चपर्यंत पुरेल एवढ्याच साठा असल्याने आजपासून पाणीकपात
Water Supply News : महाराष्ट्रातील या शहरावर पाणी संकट ओढवल आहे. मार्चपर्यंत पुरेल एवढ्याच पाणीसाठा असल्याने नगरपालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.
Jan 29, 2024, 01:56 PM ISTचहा-कॉफी पिण्यापूर्वी पाणी पिणं योग्य की अयोग्य?
आपल्यापैकी अनेकजणांना चहा पिण्याची फार आवड असते. काहींना तर कधीही आणि कितीही प्रमाणात चहा पिण्याची सवय असते. घरात येणाऱ्या पाहुण्यांना देखील पहिल्यांदा चहाच विचारला जातो. परंतु, रिकाम्या पोटी जास्त चहा पिणं आरोग्यासाठी हानिकारक असल्याचंही आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणे आहे.
Jan 27, 2024, 12:29 PM ISTMumbai Water supply : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! बुधवार, गुरुवार 'या' भागात पाणीपुरवठा बंद
Mumbai Water supply : मुंबईकरांनो आजपासूनच पाणी जपून वापरा, कारण बुधवार, गुरुवार मुंबईतील काही भागामध्ये पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद असणार आहे.
Jan 16, 2024, 09:07 AM ISTतुम्ही उभं राहून पाणी पिताय? मग वाचा याचे दुष्परिणाम
आपल्या जीवनात पाण्याचे खूप महत्त्व आहे. एकवेळेस माणूस अन्नाशिवाय काही दिवस जगू शकतो. पण पाण्याशिवाय नाही जगू शकत. तुम्ही पाणी कसे पिता हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे.
Jan 9, 2024, 05:58 PM ISTउभं राहून पाणी पिताय, अन्यथा अनेक आजारांना मिळेल आमंत्रण
उभं राहून पाणी पिताय, अन्यथा अनेक आजारांना मिळेल आमंत्रण
Jan 1, 2024, 07:34 PM ISTKitchen Tips : हिरवे वाटण्याचे टरफलं फेकून देता? थांबा, आधी वाचा याचे फायदे…
Benefits of Matar Peels : कांद्याची साल, केळीचे साल तसेच हिरवे वाटण्याचे टरफल यांचा आपण झाडांसाठी उपयुक्त वापर करु शकतो. नेमका याचा वापर कसा करु शकतो ते जाणून घ्या...
Dec 31, 2023, 01:41 PM ISTसकाळी उठल्यावर गरम पाणी प्यावं का? गरम पाण्याचे फायदे व तोटे
सकाळी गरम पाणी पिण्याचे खुप फायदे आहेत तर दररोज याची सवय सुद्धा चांगली आहे. गरम पाण्यामुळे आपली पचनक्रिया स्वस्त रहाते आणि बॉडी मध्ये मेटाबॉलिज्म बुस्ट होतं.
Dec 24, 2023, 04:48 PM IST102 वर्षांच्या डॉक्टरनं सांगितला शंभर वर्षे जगण्याचा फॉर्म्युला
'मी 102 वर्षांचा डॉक्टर आहे आणि तुम्हाला दीर्घ आयुष्यासाठी तीन आहार टिप्स आवश्यक आहेत' दीर्घायुष्य हा आनुवंशिकतेपासून जीवनशैलीपर्यंत अनेक घटकांचा परिणाम आहे.
एका 102 वर्षीय डॉक्टरांनी आहार टिप्स शेअर केल्या ज्याचा लोकांना सर्वाधिक फायदा होऊ शकतो. डॉक्टर आणि फिजिशियन डॉ. ग्लॅडिस मॅकगेरी, ज्यांनी वयाच्या 86 व्या वर्षापर्यंत सराव केला, त्यांनी स्पष्ट केले की सर्वोत्तम आहार प्रत्येकासाठी वेगळा आणि वैयक्तिक आहे.
Dec 14, 2023, 04:44 PM ISTचेहऱ्यावर मसाज करण्याचे आश्चर्यकारक फायदे पहा
चेहऱ्यावर मसाज करण्याचे आश्चर्यकारक फायदे पहा
फेस मसाज करणे हा स्वतःची काळजी घेण्याचा एक उत्तम मार्ग आहे. हा एक आरामदायी अनुभव आहे जो तुमच्या त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतो.
चेहऱ्याची मालिश करण्याचे काही आश्चर्यकारक फायदे येथे आहेत
Dec 12, 2023, 05:32 PM ISTAhmednagar | शेगावमध्ये पाण्याची वणवण, महिलांचा मोर्चा
Ahmednagar Women Protest for Water
Dec 8, 2023, 08:15 PM IST