कैक वर्षांपासून सुरु असणारा एलियन्सचा शोध संपला? मनुष्य म्हणजे Alien? उल्कापिंड उलगडणार रहस्य
NASA New Discovery : जगाच्या उत्पत्तीपासून मानव प्रजातीच्या उत्पत्ती आणि ऱ्हासापर्यंत अनेक गोष्टींचा उलगडा करण्यासाठी विविध अंतराळ संशोधन संस्था प्रयत्नशील आहेत.
Jan 30, 2025, 02:49 PM ISTशनिवारी मुंबईतील 'या' दोन भागात पाणीपुरवठा राहणार बंद
मालाड पश्चिम येथील 1200 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती उद्भवल्याने मालाड पश्चिम, गोरेगाव पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा शनिवारी बंद राहणार आहे.
Jan 24, 2025, 10:16 PM ISTफिल्टरशिवाय शुद्ध पाणी मिळणारा देश
फिल्टरशिवाय शुद्ध पाणी मिळणारा देश | the finland country with pure water without filters
Dec 11, 2024, 04:54 PM ISTवजन कमी करण्यासाठी वयानुसार किती मिनिटं 'चाललं' पाहिजे?
वजन कमी करण्यासाठी सर्वात सोपा आणि प्रभावी व्यायाम म्हणजे चालणे. चालण्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्यासह मानसिक आरोग्य उत्तम राहतं.
Dec 10, 2024, 09:36 PM ISTएका ग्लास कोमट पाण्यात चिमुटभर हळद टाका, हे 5 आजार दूर पळतील
एका ग्लास कोमट पाण्यात चिमुटभर हळद टाका, हे 5 आजार दूर पळतील
Dec 9, 2024, 03:40 PM ISTपाण्याचा प्रत्येक घोट ठरतोय जीवघेणा; कोट्यवधी भारतीयांवर घोंगावतोय किडनीच्या कर्करोगाचा धोका
गेल्या काही वर्षांमध्ये भारतात पिण्याचं पाणी अनेकांच्याच जीवाला धोका निर्माण करत असल्याचं स्पष्ट होत आहे. देशात आर्सेनिकयुक्त पाणी ही एक गंभीर समस्या बनली असून, कैक राज्यं या जीवघेण्या समस्येशी सामना करत आहेत.
Dec 4, 2024, 12:06 PM IST
Mumbai News | वांद्रे भागात जलवाहिनी फुटली; लाखो लीटर पाणी वाया
Mumbai news bandra Water pipeLine Damaged
Dec 3, 2024, 02:30 PM ISTश्रद्धा की विज्ञान? जेवण सुरू करण्यापूर्वी ओंजळीत थोडसं पाणी घेऊन ताटाभोवती का फिरवतात? संशोधनातून कारण समोर
पूर्वीचे लोक किंवा तुम्ही घरात ज्येष्ठ मंडळी जेवण्यापूर्वी ताटाभवती पाणी शिंपडायचे आणि अन्नाचे एक घास बाजूला काढून ठेवायचे. या प्रथेमागील कारण तुम्हाला माहितीय का? ही फक्त श्रद्धा नसून यामागे शास्त्रीय कारण असल्याच एका संशोधनातून समोर आलंय.
Nov 30, 2024, 04:05 PM ISTतुम्हाला माहित आहे का? एक ग्लास हिंगाचे पाणी प्यायल्याने पोटाच्या आजारांपासून दूर राहू शकता.
हिंग हे सगळ्यांचा घरी उपलब्ध असणारा घटक आहे. एखाद्या पदार्थात हिंग घातले तर त्याची चव
खूपच छान लागते.
Nov 18, 2024, 03:11 PM IST
सकाळी रिकाम्यापोटी गरम पाणी कोणी पिऊ नये?
सकाळी रिकाम्यापोटी गरम पाणी कोणी पिऊ नये?
Nov 14, 2024, 02:28 PM ISTउभं राहून पाणी प्यायल्याने काय होतं?
Drinking Water in Standing Side Effects: उभं राहून पाणी प्यायल्याने काय होतं? अनेकजणांना उभं राहून पाणी पिण्याची सवय असते. पण यामुळे कोणते तोटे होऊ शकतात याविषयी जाणून घेऊयात.
Nov 12, 2024, 07:12 PM ISTमुंबईकरांनो, पाणी गाळून आणि उकळूनच प्या; BMC चं आवाहन
परतीच्या पावसामुळे मुंबईकर हैराण. नागरिकांना गढूळ आणि अस्वच्छ पाण्याचा करावा लागतोय सामना.
Oct 23, 2024, 11:57 AM ISTपाणी पिण्यासाठी दिवसातील 4 सर्वोत्तम वेळा कोणत्या?
पाणी हे आपल्या शरीरातील सर्वात महत्वाच्या तत्वांपैकी एक असून यामुळे शरीर हायड्रेटचं राहत नाही तर शरीरातील सर्व अवयव सुरळीत ठेवण्यासाठी सुद्धा मदत करते.
Oct 19, 2024, 08:32 PM ISTवजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?
वजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?
Oct 15, 2024, 09:11 AM ISTझोपण्याआधी पाणी प्यायल्यानं खरंच हृदयविकाराचा धोका कमी होतो?
झोपण्याआधी पाणि पिणं कितपत फायद्याचं? जाणून घ्या शरीरावर कसा होतो परिणाम...
Oct 5, 2024, 11:54 AM IST