Weather Updates :मुंबईसह राज्यात पारा घसरल्यानं हुडहुडी, उत्तरेकडील थंडीच्या लाटेचा आणखी दोन दिवस परिणाम
Weather Forecast : मुंबईतलं तापमान 15.2 अंशावर घसरले आहे. उत्तरेकडची थंडीची लाट (cold wave) राज्याच्या दिशेनं येतेय. (Maharashtra Weather) त्याच्या परिणामामुळे मुंबई गारेगार झाली आहे. पुढचे दोन दिवस तापमानात आणखी घसरण होईल.
Jan 15, 2023, 08:00 AM ISTMumbai Weather : हुडहुडी! मुंबईतील तापमानात लक्षणीय घट, सध्याचा आकडा पाहून तुमचा विश्वासच बसणार नाही
Mumbai Weather Update : मुंबई सोडून कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा विचार करत आहात, तर सर्वात आधी ही बातमी वाचा. कारण, मुंबईतील ही थंडी तुम्हाला थेट थंड हवेच्याच ठिकाणी गेल्याचा अनुभव देईल.
Jan 13, 2023, 08:17 AM ISTWeather News Today: हवामानाचं बदललेलं रुप रडवणार; कुठे वरुणराजाचा कहर, तर कुठे थंडीचा कडाका वाढणार
Weather Forecast: दर दिवशी बदलणाऱ्या हवामानानं पुन्हा एकदा त्याचे तालरंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. ऐन हिवाळ्याच्या दिवसांमध्ये देशाच्या बहुतांश भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Dec 5, 2022, 08:25 AM ISTMonsoon Update: सावधान! पुढचे दोन दिवस संकट होऊन कोसळणार पाऊस, पाहा तुमच्या भागात काय असेल परिस्थिती
बऱ्याच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
Aug 25, 2022, 07:42 AM IST