weightlifting

वेदनेवर मात करत Mirabai Chanu ने रचला इतिहास; वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 'चंदेरी' कामगिरी

Mirabai Chanu Wins Silver : वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील मीराचा प्रवास तितकासा सोपा नव्हता. ती दुखापतग्रस्त होती. मात्र तरीही ती खचली नाही आणि तिने 113 किलो वजन उचलून क्लीन अँड जर्कमध्ये सिलव्हर मेडल पटकावले. दरम्यान स्नॅचच्या प्रयत्ना दरम्यान, वजन उचलत असताना तिचा तोल गेला होता, मात्र  तिने शानदार बचाव केला. 

Dec 7, 2022, 02:55 PM IST

Commonwealth Games day 6 Schedule : आज भारताच्या खात्यात येणार का 8 पदकं?

इंग्लंडच्या बर्मिंघममध्ये सुरु असलेल्या 22 व्या कॉमनवेल्थ खेळाचा आज सहावा दिवस आहे. आत्तापर्यंत भारताने पहिल्या पाच दिवसातच 5 गोल्ड मेडल सोबतच एकूण 13 मेडल जिंकले आहेत. मैदान गाजवण्यासाठी वेटलिफ्टर लवप्रीत सिंह, पूर्णिमा पांडे आणि गुरदीप सिंह तयारीत आहेत.

Aug 3, 2022, 12:37 PM IST

Commonwealth Games : वेटलिफ्टर बिंदियारानी देवीची 'चांदी'; कॉमनवेल्थमध्ये भारताच्या खात्यात चौथं पदक

2022 च्या  कॉमनवेल्थ गेम्सध्ये भारताला चौथं पदक मिळालं आहे.

Jul 31, 2022, 08:09 AM IST

CWG2018 : भारताचे तिसरे सुवर्ण पदक, वेटलिफ्लिंगमध्ये मिळाले पदक

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्ण पदकाची कमाई झाली आहे. तीन सुवर्ण पदकांसह पाच पदकांची कमाई भारताने केलेय.  

Apr 7, 2018, 07:41 AM IST

टेबल टेनिस आणि बॅडमिंटनमध्ये भारताला खुशखबर

ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिल्या दिवशी बॅडमिंटन आणि टेबल टेनिसमध्ये भारताला खुशखबर मिळाली. टेबल टेनिसमध्ये मनिका बत्राने तर बॅडमिंटनध्ये सायना नेहवाल यांनी आपापल्या सामन्यात विजय मिळवला. बॅडमिंटमध्ये सायना नेहवालने श्रीलंकेच्या दिलरुक्षी बेरुवेलगेला २१-८, २१-४ असे हरवले. भारतीय महिला टेबल टेनिस संघाने आपल्या पहिल्या सामन्यात गुरुवारी श्रीलंकेला ३-० अशी मात दिली. ऑक्सेनफोर्ड स्टुडिओजमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारताने सलग तीम सामने जिंकले तर इतर दोन सामने खेळण्याच गरज पडली नाही. 

Apr 5, 2018, 09:14 AM IST

राष्ट्रकुल स्पर्धा : भारताला वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक

२१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत (कॉमनवेल्थ गेम) भारताने पहिल्या पदकाची कमाई केली आहे. भारताचा पी. गुरुराजा यांने वेटलिफ्टिंगमध्ये हे रौप्य पदक मिळवलेय.

Apr 5, 2018, 08:01 AM IST

'वेटलिफ्टिंग'मध्ये मनमाडच्या धाकड पोरींची दे धम्माल!

वजन उचलणे ही पुरुषांची मक्तेदारी  मोडीत काढलीय मनमाडच्या मुलींनी... 'वेटलिफ्टिंग'मध्ये मनमाडच्या मुलींचा बोलबाला आहे... यंदा  राज्याच्या शालेय संघात  मनमाडच्या आठ 'वेटलिफ्टिंग'पटूंनी स्थान पक्कं केलंय.

Dec 1, 2017, 07:52 PM IST

लेडीज स्पेशल | मनमाड | वेटलिफ्टिंगमध्ये मुलींचा बोलबाला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 1, 2017, 04:32 PM IST