अनिल कुंबळेविना टीम इंडिया वेस्ट इंडिजला
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला लाजिरवाण्या पराभव पत्करावा लागला. आता टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर रवाना झाली आहे. मात्र, यावेळी प्रशिक्षक अनिल कुंबळेविनाच टीम इंडिया वेस्ट इंडिजकडे रवाना झाली.
Jun 20, 2017, 06:15 PM ISTभारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचं वेळापत्रक
चॅम्पियन्स ट्रॉफी संपल्यानंतर आता भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी लगेचच रवाना होणार आहे.
Jun 19, 2017, 06:10 PM ISTवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड
५ वनडे आणि एक टी-20 मॅचच्या सीरिजसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे.
Jun 15, 2017, 04:20 PM ISTवेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत कुंबळेच भारताचा कोच
आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत अनिल कुंबळेच भारतीय क्रिकेट संघाचा कोच असेल, अशी माहिती सुप्रीम कोर्टानं नियुक्त केलेले बीसीलीआयचे सीओए विनोद राय यांनी सांगतिलं आहे.
Jun 12, 2017, 07:06 PM ISTवेस्ट इंडिज क्रिकेट संघाचं नाव बदललं
वेस्टइंडीज क्रिकेट टीमचं नाव बदलण्यात आलं आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाला ९१ वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्त त्यांनी संघाचं नाव बदललं आहे.
Jun 3, 2017, 10:41 AM ISTमार्लन सॅम्युअल्सला व्हायचंय पाकिस्तानी लष्करात भरती
वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू मार्लन सॅम्युअल्सनं पाकिस्तानी लष्करात भरती व्हायची इच्छा व्यक्त केली आहे.
Mar 13, 2017, 08:01 PM ISTवेस्ट इंडिजचा 'वजनदार' खेळाडू, वजन तब्बल १४० किलो
इंग्लडविरुद्धच्या सराव सामन्यामध्ये इंग्लंडचा निसटता विजय झाला असला तरी या मॅचमधल्या वेस्ट इंडिजच्या वजनदार खेळाडूनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं.
Feb 28, 2017, 04:59 PM ISTपाकिस्तानचा मोहम्मद आमीर हास्यास्पदरित्या रन आऊट
पाकिस्तानविरुद्धची तिसरी आणि शेवटची टेस्ट वेस्ट इंडिजनं पाच विकेटनं जिंकली आहे.
Nov 3, 2016, 06:21 PM ISTभडकलेल्या धोनीची बीसीसीआयकडे तक्रार
अमेरिकेत वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 वेळी झालेल्या गोंधळामुळे भारताचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी चांगलाच भडकला आहे.
Sep 5, 2016, 04:17 PM ISTमॅच रद्द केल्यामुळे धोनी नाराज
वेस्ट इंडिजविरुद्धची दुसरी टी-20 मॅट पावसामुळे रद्द झाली. ही मॅच रद्द झाल्यामुळे भारतानं दोन टी-20ची ही सीरिज 1-0नं गमावली आहे.
Aug 29, 2016, 05:00 PM ISTदुसऱ्या टी-20मध्ये भारताचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, टीममध्ये एक बदल
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20मध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
Aug 28, 2016, 07:47 PM ISTटीम इंडिया पराभवाचा वचपा काढणार?
कसोटीमध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिजला धूळ चारली असली तर टी-20 चे राजे आम्हीच हे वेस्ट इंडिजच्या टीमने शनिवारच्या सामन्यात दाखवून दिले.
Aug 28, 2016, 08:41 AM ISTरोमहर्षक मॅचमध्ये भारताचा एक रननं पराभव
अमेरिकेमध्ये झालेल्या पहिल्याच टी20मध्ये भारताला वेस्ट इंडिजकडून पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
Aug 27, 2016, 11:28 PM ISTपहिल्यांदाच अमेरिकेत खेळण्यासाठी धोनी ब्रिगेड सज्ज
अमेरिकेमध्ये पहिल्यांदाच क्रिकेट खेळण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.
Aug 26, 2016, 05:32 PM ISTतरच टीम इंडिया राहणार एक नंबरवर
श्रीलंकेनं टेस्ट सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा 3-0 नं पराभव केल्यामुळे भारत आयसीसीच्या टेस्ट क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर गेला आहे.
Aug 18, 2016, 09:18 AM IST