शाहरुख खान रुग्णालयात दाखल पण त्याला झालंय काय? जाणून घ्या त्याला झालेल्या आजाराची लक्षणं
What Happened To Shah Rukh Khan Why He Is Admitted In Hopsital: शाहरुख खान कोलकाता नाईट रायडर्सचा सामना पाहण्यासाठी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उपस्थित होता. मात्र बुधवारी दुपारी त्याला अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
May 23, 2024, 07:39 AM ISTHeatstroke : उष्माघाताचा धोका वाढला, बचावासाठी करा हे उपाय
Heatstroke Increased : एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे उष्माघाताचा धोका वाढला. परिणामी हवामानाच्या बदलत्या स्वरूपामुळे लोकांना उष्णतेपासून काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. वृद्धापकाळापासून ते लहान मुलांपर्यंत दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.
Apr 17, 2023, 12:10 PM ISTसावधान ! तुमच्या चिमुकल्यांना सांभाळा, उष्माघातानं 5 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू...
यंदा एप्रिलच्या सुरूवातीलाच पाऱ्याने चाळिशी पार केलीय. उष्माघातानं राज्यात दुसरा बळी गेलाय. हिंगोलीत 5 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय. तर जळगाव जिल्ह्यात एका शेतमजुराचा मृत्यू झाला.
Apr 13, 2023, 10:56 PM ISTHeat Stroke: उन्हाळा वाढतोय... शरीराची कशी घ्याल काळजी, जाणून घ्या एका क्लिकवर
Heat Stroke In Mumbai: सध्या मुंबईसह राज्यात उष्माघात वाढू लागला आहे त्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे झाले आहे.
Feb 23, 2023, 10:18 PM IST