रथसप्तमीच्या दिवशी जन्मलेल्या मुलांसाठी खास नावे, तेजस्वी गुण अनुभवाल
रथ सप्तमीच्या दिवशी भगवान सूर्य आपल्या रथाला सात घोड्यांसोबत चालवायला प्रारंभ करतात. याच दिवशी सूर्य देव संसाराला ज्ञान प्रदान करायला सुरुवात करतात असं म्हटलं जातं. या दिवशी घरी गोंडस मुलाचा जन्म झाला असेल तर ही नावे ठेवा.
Feb 4, 2025, 09:48 AM IST