what women search on google

नववधू Google वर काय Search करतात? लग्नानंतर नवऱ्याला...

Women Searches on Google : लग्नानंतर मुलीच्या आयुष्यात अनेक बदल होतात. नवीन घर, नवीन माणसं आणि नवरा...असे अनेक प्रश्न त्यांचा मनात असतात. याच प्रश्नांची उत्तर त्या गुगलवर सर्च करतात. तुम्हाला माहिती आहे नववधू गुगलवर काय काय सर्च करतात ते?

Jun 25, 2023, 02:29 PM IST

Relationship मध्ये असूनही वाटतोय एकटेपणा? मग 'या' टीप्स करा फॉलो

आयुष्यातील एकाकीपणावर मात करण्यासाठी आपण अनेकदा जोडीदाराचा शोध घेतो, पण अनेकवेळा नातेसंबंधात असूनही एकटेपणा जाणवला तर आपण अजूनच खचून जातो.

Oct 9, 2022, 10:41 PM IST

'यामुळे मी प्रेग्नंट होईन का?' या प्रश्नासह अविवाहित मुली गुगलवर काय सर्च करतात? जाणून घ्या

अविवाहित मुली गुगलवर काय सर्च करतात? याबाबत सांगणार आहोत.

Jul 4, 2022, 12:44 PM IST

महिला लग्नानंतर नवऱ्यासंदर्भात 'या' गोष्टी इंटरनेटवर करतात सर्च!

नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टमध्ये असं समोर आलंय की, लग्नानंतर बहुतेक महिला गुगलवर काय सर्च करतात.

Jul 3, 2022, 11:47 AM IST