which indian state has no railway station

GK : भारतातील एकमेव राज्य, जिथे एकही रेल्वे स्टेशन नाही; का ते जाणून घ्या?

भारतातील एकमेव राज्य आहे, जिथे रेल्वे नाही तर विमानाने जावं लागलं. कारण या राज्यात एकही रेल्वे स्टेशन नाही. शिवाय इथल्या विमानतळाच एक वेगळं वैशिष्ट्य आहे. तुम्हाला माहितीये का या राज्याच नाव?

Jan 20, 2025, 08:59 PM IST