जगातली सर्वात महागडी बिअर; किंमत इतकी, की सहज खरेदी करु शकाल बंगला- लक्झरी कार
World's Most Expensive Beer: जगभरात काही गोष्टी अशा आहेत, ज्यांची किंमत जाणून हैराण व्हायला होतं. जाणून आश्चर्य वाटेल पण, जगात एक अशी बिअर आहे जिची किंमत अनेकांनाच थक्क करते.
Nov 15, 2024, 10:34 AM IST
मद्याचा शरीरावर होणारा परिणाम रोखण्यासाठी खा 'हे' 3 पदार्थ
Side Effects of having Alcohol: अल्कोहोल शरीरासाठी हानिकारक आहे, प्रत्येकाला हे माहित आहे. पण तरीही लोक ड्रिंक करुन शरीराचं नुकसान करतात. कारण अल्कोहोलचा एक घोट देखील संपूर्ण शरीराला हानी पोहोचवू शकतो, त्याचे तोटे जाणून घेऊया.
May 5, 2024, 03:04 PM ISTना गोवा, ना पंजाब तर 'या' राज्यातले नागरिक पितात सर्वाधिक दारु!
Highest Alcohol Consumption State in India: मद्यसेवनामध्ये भारत जगातील अनेक राष्ट्रांना मागे टाकतो. इथं काही मंडळी आवड म्हणून मद्यसेवन करतात, काहींना मद्यसेवनासाठी काहीही कारण पुरेसं असतं. अशा या भारतात नेमकं कोणत्या राज्यात सर्वाधिक मद्यसेवन होतं माहितीये?
Mar 20, 2024, 03:00 PM ISTViral News : पटियाला पेग आणि पंजाबचा महाराजा यांचा काय संबंध? माहिती जाणून व्हाल आश्चर्यकारक
पटियाला पेगचे नाव कधी चित्रपटातून तर कधी कुठल्या पार्टीमध्ये तुम्ही ऐकलं असेलच. पण तुम्हाला पटियाला पेग हे नाव कुठून आलं. पंजाबच्या महाराज यांचा पटियाला पेगचा काय संबंध आहे जाणून आश्चर्यचकित व्हाल.
Mar 6, 2024, 11:02 PM IST
Whisky प्रेमींसाठी आनंदाची बातमी! हे आहेत आश्चर्यकारक फायदे, पाहा लिस्ट
Whiskey Health Benefits in Marathi : कोणत्याही कार्यक्रमात, पार्टी, लग्नसमारंभात अनेकजण आपला आनंद साजरा करण्यासाठी व्हिस्की पितात. व्हिस्की पिल्याने लोकांना तात्पुरता झिंगल्यासाखखे वाटते. याशिवाय त्यांना एक वेगळीच नशा होते. व्हिस्की प्यायल्यास त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, असे अनेकदा बोलले जाते. कारण त्याचा सर्वात जास्त दुष्परिणाम म्हणजे किडनी निकामी होते. पण व्हिस्कीचे सेवन कमी प्रमाणात केल्यास आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. ते फायदे कोणकोणते आहेत, ते जाणून घेऊया...
May 28, 2023, 01:11 PM IST
नेहमीच ऐकून असाल की Whiskey पिऊ नका, मात्र तुम्हाला माहितीयेत का त्याचे फायदे?
Whiskey पितात तर जाणून घ्या त्याचे फायदे...
Feb 18, 2023, 07:15 PM ISTVideo Alcohol : व्हिस्की, वाइन, वोडका, बियर, रम यांच्यामधील अंतर माहिती आहे का?
Types Of Alcohol : आज बसायचा मूड आहे? व्हिस्की, वाइन, वोडका, बियर, रम यापैकी काय घ्यायची इच्छा आहे? काय फरक पडतो घेऊ काही पण...असं जर तुम्ही विचार करत असाल तर थांबा आधी यामधील फरक माहिती करुन घ्या
Dec 4, 2022, 02:27 PM ISTतुम्हाला माहितीय का विस्की, वाइन, वोडका, बियर, रम यांमधील फरक, यात सगळ्यात स्ट्राँग काय?
अल्कोहोलिक ड्रिंक्समध्ये डिस्टिल्ड ड्रिंक्स आणि डिस्टिल्ड ड्रिंक्स असतात. या दोन्ही पेयाची त्यांना पिण्यापासून ते त्यांना ठेवण्यापर्यंतची पद्धत अगदी वेगळी आहे.
Jul 5, 2022, 09:38 PM ISTखरा मद्यप्रेमीच विकत घेऊ शकतो ही व्हिस्की... नक्की यात असं आहे तरी काय?
सप्टेंबर 2021 मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील या व्हिस्कीचं नावं नोंदवण्यात आलं आहे.
May 31, 2022, 06:41 PM ISTवाईन, व्हिस्की, वोडका, बिअर, ब्रँडी, रम... या सर्वांमध्ये फरक काय? जाणून घ्या
बऱ्याच लोकांना बिअर, वोडका आणि वाइन हेच तीन प्रकार माहित असतात.
Oct 16, 2021, 12:40 PM ISTबियर, व्हिस्कीची लाच घेताना अधिकारी जेरबंद
पैसे नव्हे, आता बियर आणि व्हिस्कीची लाच....
Jun 3, 2019, 11:59 AM ISTतुम्ही कधी रेड्याला विस्की पिताना पाहिलंय का? पाहा
रेडा दारू पितो, ती देखील विस्की याविषयीची माहिती या रेड्याचे मालक नरेश कुमार यांनी दिली आहे.
Sep 1, 2017, 09:14 PM ISTमॅगीनंतर आता व्हिस्की, बिअर FSSAI च्या रडारवर
मॅगीमध्ये प्रमाणापेक्षा जास्त अजिनोमोटो सापडल्यानंतर देशात अनेक राज्यांमध्ये मॅगीवर बंदी घालण्यात आली. आता FSSAIच्या (भारतीय अन्न सुरक्षा मानदंड प्राधिकरण) रडारवर व्हिस्की, बिअर आली आहे. याची तपासणी करण्यात येणार आहे.
Jun 25, 2015, 04:49 PM IST