मृत्यू झाल्यानंतर काय दिसतं? काही क्षणांसाठी मृत्यू झालेल्या महिलेने केला खुलासा, 'आजुबाजूला सगळे लोक...'
मी जवळपास मेले होते, आणि दुसऱ्या जगात पोहोचली होती. कॅनडामधील एका महिलेने हा दावा केला आहे. महिलेला डबल स्ट्रोक आला होता.
Oct 26, 2024, 06:16 PM IST