आश्चर्यकारक! अन्नाच्या चवीवर गर्भातील मुलाने दिले असे Expression
विज्ञान इतकं पुढे गेलं आहे की, प्रत्येक बाबींची सखोल माहिती आपल्याला मिळते. अनेकवेळा विज्ञानातील नवनवीन शोधांनी लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो. ब्रिटनमधून असंच आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे.
Sep 25, 2022, 12:46 PM ISTपोटात वाढणारं मूल नॉर्मल आहे की नाही 'या' पद्धतींनी ओळखाल
आज जाणून घेऊया पालकांना मुलाच्या डाऊन सिंड्रोमबद्दल पूर्णपणे कसं कळेल जेणेकरून ते निर्णय घेऊ शकतील.
Aug 7, 2021, 08:04 AM ISTगर्भात वाढणाऱ्या बाळासाठी वायू प्रदूषण धोकादायक !!
बाळावर असा होतो परिणाम
May 15, 2018, 10:09 PM IST'नॅचरल सिझेरियन' पद्धतीनं जन्मलं बाळ, पाहा तो अद्भूत क्षण...
एखादा नवा जीव जन्माला घालणं... हा एखाद्या स्त्रीच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण असतो.
Jul 28, 2016, 03:46 PM ISTVIDEO : गर्भाशयातील बाळाचा नऊ महिन्यांचा प्रवास
बाळाचा जन्म हा आईचा पुर्नजन्मच असतो. नऊ महिने गर्भाशयात गर्भाची वाढ होत असते. माणसाचा जन्म हीच खरंतर एक अद्भुत गोष्ट आहे. यापेक्षाही गर्भाशयात नऊ महिने होणारी बाळाची वाढ हा तर निसर्गाचा एक चमत्कारच. गर्भाशयात नऊ महिने बाळाची वाढ कशी होते हे या चार मिनिटांच्या व्हिडीओत फारच सुंदरपणे दाखवण्यात आलेय. काही दशकांपूर्वी गर्भाशयात होणारी वाढ पहाता येणंही शक्य नव्हतं, मात्र आता हे शक्य झालंय.
Dec 19, 2015, 04:47 PM ISTमोबाईल टॉवरच्या लहरींचा गर्भावर परिणाम नाही
मोबाईल टॉवरपासून निघणाऱ्या रेडिएशनवर या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी शरीरात एक किंवा दोन मि.मि. पर्यंतच पोहोचत असल्याने गर्भवतींच्या बाळालासुध्दा यापासून कोणतीच हानी पोहोचत नसल्याचा दावा मोबाईल ऑपरेटर्सच्या एका परिषदेत करण्यात आला.
Jun 29, 2014, 06:06 PM IST