women health tips

महिलांसाठी वरदान आहेत 'या' बिया; शरीरातील घाण खेचून बाहेर काढतील

महिलांसाठी आळशीच्या बिया खूप फायदेशीर आहेत. मासिक पाळीच्या समस्या किंवा पाळीच्या वेळी महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतता. अशावेळी आळशीच्या बिया फायदेशीर असतात. 

Jun 7, 2024, 05:04 PM IST

महिलांच्या चिडचिडेपणाला हार्मोनल बदल कारणीभूत? कसे ओळखायचे?

Women Hormonal Imbalance: हार्मोन्सचे प्रमाण वाढते किंवा कमी होते तेव्हा त्याला हार्मोनल असंतुलन म्हणतात. ज्याचा परिणाम शरीरावर अनेक समस्यांच्या रूपात दिसून येतो. हार्मोन्स असंतुलित असलेल्या स्त्रियांमध्ये अनियमित मासिक पाळी, अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे, पाठीच्या खालच्या भागात दुखू लागते. तसेच त्वचेच्या समस्या, केस गळणे, अशक्त आणि थकल्यासारखे वाटणे, बद्धकोष्ठता समस्या, झोप न लागणे अशी लक्षणे दिसतात.खाण्याच्या चुकीच्या सवयी हे देखील हार्मोनल असंतुलनाचे एक प्रमुख कारण आहे. साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ, रिफाइंड पिठापासून बनवलेल्या गोष्टी, रिफाइंड तेलाचा जास्त वापर करु नये. 

Jan 30, 2024, 08:05 PM IST

गर्भवती महिलांनी चुकूनही करु नयेत 'या' गोष्टी, आरोग्यावर होईल परिणाम

प्रेग्नंट असताना महिलांनी खूप काळजी घ्यायची असते. कारण या दरम्यान, शरीर खूप नाजुक असतं. या दरम्यान, त्यांनी खूप जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. त्या काळात दुर्लक्ष केल्यानं खूप गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. चला तर जाणून घेऊया प्रेग्नंसीच्या पहिल्या तीन महिन्यात काय करायला हवं. 

Jan 12, 2024, 06:37 PM IST

महिलांनी लघुशंका करताना 'या' गोष्टी अजिबात करु नका, एक चूक पडू शकते महागात

Intimate Hygiene Tips: दिवसभरात अनेकदा लघवी करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. असे नाही केले तर गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते. यामध्ये विशेषत महिलांना या समस्यांचा जास्त सामना करावा लागू शकतो. 

May 10, 2023, 03:59 PM IST

महिलांनो.. तुम्हालाही PCOS चा त्रास होतोय? 'हे' 7 पेय तुम्हाला ठणठणीत करतील!

7 Homemade Drinks For PCOS: आपल्या डॉक्टरांशी किंवा नोंदणीकृत आहारतज्ञांशी सल्लामसलत करण्याचे लक्षात ठेवा. ही घरगुती पेये तुमच्या PCOS व्यवस्थापन योजनेत एक उपयुक्त जोड असू शकतात, परंतु ते वैद्यकीय उपचारांसाठी पर्याय नाहीत.

Apr 3, 2023, 04:44 PM IST

health Tips: तुम्हीही टॉयलेटमध्ये भरपूर वेळ बसता? नाहीतर उद्भवू शकतात गंभीर समस्या

Sitting On Toilet Seat For Long time: अनेकजण तासन् तास बाथरूममध्ये बसून मोबाईलवर वेळ घालवत असतात. काहीजण बाथरूममध्ये बसून पेपर वाचत असतात तर काही जण मोबाईल वापरात असतात. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसल्याने तुम्ही अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता.

Feb 10, 2023, 04:19 PM IST

Health Tips: 'या' 5 वाईट सवयींपासून दूर राहा, नाहीतर...

चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुमच्यामध्येही 5 वाईट सवयी असतील तर आताच थांबा. कारण त्या सवयी तुम्हाला नंतर महागात पडू शकतात. जाणून घ्या सविस्तर माहिती... 

Jan 31, 2023, 04:49 PM IST

Pressure Cooker Tips : महिलांची अर्धी कामं सोपी करणाऱ्या प्रेशर कुकरचा शोध कोणी, कधी लावला माहितीये?

Pressure Cooker Tips : एका क्लिकवर जाणून घ्या कोणी आणि कधी लावला प्रेशर कुकरचा शोध

 

Nov 28, 2022, 11:18 AM IST

तुम्हालाही सुडौल Breast हवे असतील तर 'हे' व्यायाम दररोज करा

फक्त 10 मिनिटे 'हा' व्यायाम करुन मिळवा रिशेप आणि सुडौल ब्रेस्ट

 

Nov 27, 2022, 05:02 PM IST

तुमच्याही अंतर्वस्त्रचा मागचा पट्टा आपोआप सरकतो? जाणून घ्या कारणे आणि उपाय

अंतर्वस्त्रचा मागचा पट्टा आपोआप सरकत असेल तर दुर्लक्ष करु नका, नाहीतर...

 

 

Nov 27, 2022, 11:11 AM IST

Boiled Black Gram: दिवसा खाऊन पहा काळे हरभरे... होतील 'हे' फायदे

तर आज आम्ही तुम्हाला काळे हरभरे यातील पोषक घटक आणि उकडलेले हरभरे खाण्याचे फायदे सांगणार आहोत...जाणून घेऊया

Oct 8, 2022, 06:21 PM IST

Health Tips : चाळीशीनंतर महिलांनी वजन नियंत्रणात कसे ठेवावे, पाहाच

चाळीशी ओलांडल्यानंतर वजनाच्या समस्यांना सामोरे जाणाऱ्या महिलांची संख्या तुलनेने जास्त. पण हे असे का?

Oct 8, 2022, 01:39 PM IST

महिलांनो... इतरांनी तुमची काळजी करण्यापेक्षा या Tips वापरून आधी स्वत:ला Refresh करा

महिलांनी स्वतःच्या गरजांनाही प्राधान्य दिले पाहिजे. पण, आता ते कसं...? तर आज जाणून घेऊया त्यासाठीच्याच काही टीप्स... 

Oct 8, 2022, 01:29 PM IST

Healthy Drink: 'या' ज्युसचे सेवन करा अन् वाढवा रोगप्रतिकारशक्ती, मधुमेहींसाठी आहे रामबाण उपाय...

निरोगी राहण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्या आहारात फ्रूट डिटोक्स, ज्यूस, स्मूदी, मिल्कशेक्स आणि सॅलड (Salad) समाविष्ट करणे. गव्हासारखे सुपरफूड्सचा देखील आहारामध्ये समावेश करू शकता. आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश केल्यास तुमची रोगप्रतिकारशक्ती (immunity) मजबूत होईल. यासोबतच रोजचा व्यायाम, चांगली झोप, योग आणि ध्यानही केले पाहिजे. वास्तविक, आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती आपल्याशी लढत राहते. त्यामुळेच आपल्याला स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. 

Oct 6, 2022, 05:05 PM IST

Women's health : महिलांमध्ये 'हे' आजार आहेत कॉमन... वेळीच काळजी घ्या...

आज आपण महिलांना असे कोणते 4 आजार होतात याविषयी जाणून घेणार आहोत...

Oct 3, 2022, 08:57 PM IST