women

महिलांची 'चक दे' कामगिरी, आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी भारताची

आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतीय महिलांचा शानदार विजय झाला आहे. 

Nov 5, 2016, 10:18 PM IST

खेळ आणि आत्मरक्षणही... ज्युडोसाठी महिलांचा वाढता प्रतिसाद

दिल्लीच्या निर्भया प्रकरणानंतर देशात एकूण महिलांमध्ये सुरक्षेबाबत काळजीचं वातावरण होतं. त्यानंतर कित्येक ठिकाणी महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले गेले. पण नागपूरात एक संस्था अशी आहे जी गेली काही वर्ष महिलांना स्वसंरक्षणचे धडे तर देतेच आहे, पण त्यांना देशाचं नाव उंचावण्यासाठीही प्रशिक्षण देतेय.

Nov 3, 2016, 05:56 PM IST

महिला कबड्डी संघ दुर्लक्षित का राहतोय?

पुरुषांचा कबड्डी वर्ल्ड कप धुमधडाक्यात आणि यशस्वीरीत्या पार पडला. एकंदरीतच प्रो-कबड्डीनंतर पुरुष कबड्डी खेळाला चांगले दिवस आले आणि पुरुष कबड्डीपटूंचं नशीबच पालटल्याचं दिसून येतंय. मात्र महिला कबड्डी खेळाडूंच्या वाट्याला इथेही उपेक्षाच पदरी आलीय. 

Nov 2, 2016, 09:44 PM IST

मुंबईत महिलेवर सामूहिक बलात्कार, 7 जणांना अटक

मुंबईत महिलेवर सामूहिक बलात्कार, 7 जणांना अटक

Nov 1, 2016, 07:43 PM IST

मुंबई पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराने हादरली

मुंबईत पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. अंधेरीतल्या अंबोलीमधील शामनगर भागात एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाला आहे.

Nov 1, 2016, 12:35 PM IST

दिवाळीमध्ये या गावतल्या महिला कमवतात 70 कोटी रुपये

गुजरातमधलं उत्तरसंडा हे गाव जगभरामध्ये पापड, मठिया आणि चोलाफली या खायच्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये या गावातील महिला याच पदार्थांमुळे 70 कोटी रुपयांचा व्यापार करत आहे. या महिलांनी बनवलेले पापड, मठिया आणि चोलाफलीला जगभरातही मोठी मागणी आहे.

Oct 30, 2016, 09:39 PM IST

या कंपनीत महिलांना मिळणार पिरियड लिव्ह

कॉर्पोरेट जगात महिला आणि पुरुषांना मॅटनिर्टी तसेच पॅटनिर्टी लिव्ह दिली जाते. याचप्रमाणे महिन्याच्या त्या पाच त्रासदायक दिवसात महिलांना पिरियड लिव्ह देण्याची पद्धत आता कॉर्पोरेटमध्ये सुरु झालीये.

Oct 29, 2016, 09:18 AM IST

व्हिडिओ : ...जेव्हा मैदानातच ईराणी खेळाडुचा हिजाब पडला!

खेळाच्या मैदानावर जय-पराजय होतच राहतो... दिसतच राहतो... पण, खिलाडूपणाची वृत्ती मात्र फारच कमी वेळा दिसते. 

Oct 27, 2016, 06:41 PM IST

मुंबईच्या हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेशाचा मार्ग आता मोकळा

मुंबईच्या हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेशाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पुरूषांप्रमाणेच महिलांनाही आता दर्शनासाठी आम्ही दर्ग्यात प्रवेश देऊ असे हाजी अली दर्गा ट्रस्टने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले.

Oct 25, 2016, 08:48 AM IST

हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेशाचा मार्ग मोकळा

मुंबईच्या हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेशाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 

Oct 24, 2016, 12:15 PM IST

महिला अत्याचार प्रकरण : लक्ष्मण मानेंची निर्दोष मुक्तता

लक्ष्मण मानेंची निर्दोष मुक्तता

Oct 20, 2016, 03:00 PM IST