महिलांना धार्मिक स्थळी प्रवेश देणारच - मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 3, 2016, 11:03 AM IST'आयफोन'चा या वापरचा तुम्ही विचारही केला नसेल...
आयफोनचा वापर तुम्ही कशासाठी कराल? फोटो काढण्यासाठी, ईमेल आणि मॅसेजेस पाठवण्यासाठी? किंवा इंटरनेट वापरासाठी... होय ना! पण, चीनमध्ये मात्र मुली याच आयफोनचा वापर एका अशा कामासाठी करतायत जो कुणी कधी विचारही केला नसेल...
Apr 2, 2016, 10:38 PM ISTपेशवेकालीन परंपरेसाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान जाणार सुप्रीम कोर्टात
महिलांना मंदिर प्रवेशापासून अडवू नये, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिल्यानं सर्वांच्या नजरा पुन्हा एकद शनी शिंगणापूरनंतर त्रंबकेश्वर मंदिराकडे लागल्यात. मंदिराच्या गर्भगृहात महिलांना प्रवेश न देण्याची पेशवेकालीन परंपरा या पुढेही सुरु ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्धार देवस्थान ट्रस्टने घेतलाय.
Apr 2, 2016, 07:53 PM ISTजगातल्या सगळ्यात सुंदर महिला क्रिकेटपटू
टी 20 वर्ल्ड कपचा फिवर सध्या भारतामध्ये सुरु आहे. पुरुषांबरोबरच महिलांचा वर्ल्ड कपही होत आहे. महिलांच्या या वर्ल्ड कपमध्ये अनेक सुंदर खेळाडू सहभागी झाल्या आहेत.
Apr 1, 2016, 10:05 PM ISTनिधी खर्चावरील स्वाक्षरीसाठी सरपंचाकडून महिलेला मारहाण
निधी खर्चावरील स्वाक्षरीसाठी सरपंचाकडून महिलेला मारहाण
Apr 1, 2016, 09:12 PM ISTया सहा धार्मिक स्थळांमध्ये महिलांना प्रवेश नाही
धार्मिक स्थळांवर महिलांना प्रवेशासाठी भेदभाव नको, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत
Apr 1, 2016, 07:31 PM ISTमहिलांमध्ये 'ही' क्रेज वाढतेय, ऑनलाईन खरेदीत कमालीची वाढ!
'सेक्स टॉयज'च्या माध्यमातून सेक्स इच्छा पुरी करण्याऱ्या महिलांमध्ये याची मोठी क्रेज आहे.
Apr 1, 2016, 11:51 AM ISTमुंबई उच्च न्यायालयाची मंदिरांत महिलांच्या प्रवेशाला मान्यता
Mar 31, 2016, 09:59 AM ISTमहिलांना कुठेही प्रवेश नाकारता येणार नाही : मुंबई उच्च न्यायालय
जिथे जिथे पुरुषांना प्रवेश आहे, तिथे तिथे महिलांनाही सुरक्षित प्रवेश मिळालाच पहिजे, असे स्पष्ट निर्देश आज मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत. तसेच राज्य सरकारला दोन दिवसात उत्तर देण्याचे बजावलेय.
Mar 30, 2016, 01:45 PM ISTनागपूर पोलीस नियंत्रण कक्षातील महिलांना फोनवरुन शिवीगाळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2016, 08:58 AM ISTमुंबईत धावत्या अॅम्बुलन्समध्ये दिला महिलेने मुलीला जन्म
आजपर्यंत ग्रामीण भागात महिला गरोदर असतांना रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी रस्त्यातच डिलीवरी झाल्याच्या घटना तुम्ही अनेकदा एकल्या असतील. पण शहरासारख्या ठिकाणी या घटना तुम्हाला अधिक पाहायला मिळत नाही. १०८ या क्रमांकावर फोन केल्यानंतर आपात्कालीन घटनेवेळी अॅम्बुलन्स बोलावण्यात येते. असंच काही आज मुंबईत घडलंय.
Mar 29, 2016, 12:15 AM IST'उच्च जाती'कडून दलित महिलांचं नग्न विडंबन
काही महिलांची नग्न धिंड काढून त्यांना मारहाण केली जात असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय.
Mar 26, 2016, 11:33 AM ISTबेल्जियमच्या स्फोटामध्ये मुंबईची निधी चाफेकर जखमी
बेल्जियमच्या स्फोटामध्ये मुंबईची निधी चाफेकर जखमी
Mar 25, 2016, 07:21 PM ISTदेहविक्री करणाऱ्या महिलांच्या वस्तीला आग
शहरालगत आरमोरी रोडवर कठाणी नदीघाटावर देहविक्री करणाऱ्या महिलांच्या वस्तीला आग गडचिरोली शहरालगत आरमोरी रोडवर कठाणी नदीघाटावर देहविक्री करणा-या महिलांच्या वस्तीला आग लागली.
Mar 25, 2016, 12:28 PM ISTमहाराष्ट्र महिला आयोगाकडे महिलांच्या तक्रारी वाढल्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 24, 2016, 09:12 PM IST