work on panvel karjat suburban

मुंबईकरांसाठी Good News! कर्जतला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे मार्ग, प्रवाशांची 25 मिनिटे वाचणार

Panvel Karjat Railway Project: मुंबईकरांसाठी आणखी एक नवा रेल्वे मार्ग तयार होत आहे. जाणून घ्या यामुळं प्रवाशांची किती मिनिटे वाचणार आहे. 

Dec 1, 2024, 02:54 PM IST

सर्वात लांब बोगदा! पनवेल-कर्जत रेल्वे मार्गाला हिरवा कंदिल; लोकलची गर्दी कमी होणार

Panvel-Karjat Railway Line Latest News: पनवेल कर्जत रेल्वे मार्गाला आता हिरवा कंदिल मिळाला आहे. आता वेगाने या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे.

Jan 3, 2024, 12:59 PM IST