world aids day

PrEP, PEP; 72 तासांत HIV संसर्गापासून कशी वाचवतात ही औषधं?

PrEP और PEP: या औषधांमुळे HIV संसर्गापासून कसा बचाव होतो? जाणून घ्या 

 

Dec 1, 2022, 10:42 AM IST

World AIDS Day 2022 : तीन टप्प्यांमध्ये पसरणाऱ्या या विषाणूचा संसर्ग कसा ओळखावा? दर दिवशी 115 जणांचा एड्सनं मृत्यू;

World AIDS Day 2022 : आज जागतिक एड्स दिन. नागरिकांमध्ये या संसर्गाविषयी जागरुकता वाढवण्यासाठी हा दिवस जगभरात मोठ्या प्रमाणात साजरा होतो. 

Dec 1, 2022, 08:58 AM IST

सलमान खानला AIDS ची बाधा आणि परदेशात मुलगी? अभिनेत्याबाबत मोठं रहस्य समोर

Salman Khan: सलमान खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. 

Aug 13, 2022, 09:29 AM IST

World AIDS Day 2022 | शरीरावर दिसताय ही लक्षणं; एड्सचा असू शकतो संकेत, सविस्तर वाचा

World AIDS Day 2022 -  एचआयव्ही बाधित व्यक्तीने निरोगी जीवनशैली आणि आहार पाळला तर त्याचे आयुष्य सामान्य होऊ शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. लोकांना एड्सबद्दल जागरूक करण्यासाठी दरवर्षी 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो.

Dec 1, 2021, 03:31 PM IST

WorldAIDSDay : माणूसंच होता का HIVचा पहिला रूग्ण?

AIDSवर आळा घालण्यासाठी सध्याच्या घडीला जनजागृती हाच एकमेव पर्याय आहे.

Dec 1, 2021, 09:57 AM IST

वर्ल्ड एड्स डे : ही लक्षणे एका महिन्याहून जास्त वेळ आहेत का ?

 औषधांच्या मदतीने एचआयव्ही पॉझीटीव्हहोण्यापासून एड्स होण्यापर्यंत वेळ वाढवत येऊ शकते.

Dec 1, 2017, 09:20 AM IST

केरळात एचआयव्ही-एडस बाधितांना पेन्शन

जगभरात १ डिसेंबर हा जागतिक एडस दिन म्हणून पाळला जातो. केरळ राज्य सरकारने एआयव्ही-एडसने बाधितांसाठी दर महिना ५२० रुपयांचे पेन्शन जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनी अशा प्रकारची ही पहिलीच योजना असल्याचं पत्रकारांना सांगितलं.

Dec 1, 2011, 04:15 AM IST