RBI Gold Reserves : अमेरिकेच्या एका निर्णयामुळे सगळ्याच देशांमध्ये सोनं खरेदीची स्पर्धा! भारताने किती विकत घेतलं?
Gold : सोनं खरेदी ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक... 500 वर्षांपूर्वी कोलंबस जे म्हणाला ते आजही खरं ठरतयं. यामुळेच सोनं खरेदी करण्यासाठी जगभरातील देशांमध्ये चढाओढ सुरु झाल्याचे पहायला मिळाले आहे. अनेक देशांनी विक्रमी सोनं खरेदी केली आहे. या यादीत भारत दुसऱ्या स्थानावर आहे.
Feb 11, 2025, 05:21 PM ISTGold Price : 2024 सोन्याच्या दरात 30% वाढ; 2025 मध्ये सोनं स्वस्त होणार की महाग? वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलने काय सांगितलं?
Gold Price 2025 : सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. 2024 मध्ये सोन्याचा दर जवळपास 30% ने वाढलं आहे. अशात 2025 मध्ये सोन्याचा दर काय असेल याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे. तज्ज्ञांनी सांगितली महत्त्वाची माहिती.
Dec 16, 2024, 06:36 PM ISTबाबो... एकाच महिन्यात 27000 किलो सोने खरेदी! 10 महिन्यात 'या' बँकेनं घेतलं 77000 किलो सोनं
Gold Reserve: या मोठ्या आर्थिक व्यवहारासंदर्भातील खुलासा भारतीय संस्थेने नाही तर एका अंतरराष्ट्रीय संस्थेनं केला आहे. काही महत्त्वाची आकडेवारी यामधून समोर आली आहे. नेमकं काय म्हटलं आहे पाहूयात...
Dec 6, 2024, 11:58 AM IST