No Tension; लोकसंख्या वाढूनही भारत खूश... जाणून घ्या कारण
Indian Population : संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या अहवालानुसार, लोकसंख्येच्या बाबतीत भारताने चीनला मागे टाकल्याची बातमी बुधवारी समोर आल्यानंतर देशात काही प्रमाणात चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. तर काहींना या आकडेवारीवरुन खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. मात्र या वाढलेल्या लोकसंख्येचा काही प्रमाणात भारताला फायदा होणार आहे.
Apr 20, 2023, 03:09 PM ISTया मुलीच्या जन्मानंतर जगाची लोकसंख्या पोहोचली 8 अब्जावर, जाणून घ्या कुठे झाला या मुलीचा जन्म
8 अब्जावी ठरलेली ही मुलगी आहे तरी कोण, कोणत्या देशात झाला तिचा जन्म, गुगलवर घेतला जातोय शोध
Nov 15, 2022, 04:58 PM ISTWorld Population : जगाची लोकसंख्या 800 कोटींवर; भारताचा आकडा किती?
48 वर्षांत जगाची लोकसंख्या 8 अब्जांच्या पुढे गेली आहे
Nov 15, 2022, 03:57 PM ISTबापरे! येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत जगाची लोकसंख्या होणार तब्बल 'इतकी' कोटी, पृथ्वी भार सहन करणार?
Human Population: जगाच्या लोकसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे, पाहा लोकसंख्येच्या दृष्टीने भारत कितव्या स्थानावर
Nov 9, 2022, 09:50 PM IST
भारत चीनला याबाबतीत मागे टाकणार
2022 पर्यंत भारत हा जगातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश होऊ शकेल, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. सध्या चीन ह्या देशाची लोकसंख्या जगात सगळ्यात जास्त आहे आणि त्यापाठोपाठ भारताचा क्रमांक लागतो.
Jul 30, 2015, 02:02 PM ISTचीनला मागे टाकून लोकसंख्येत भारत होणार नंबर १!
आतापर्यंत लोकसंख्येत प्रथम क्रमांकावर असेल्या चीनला मागे टाकत २०५० साली देशाची लोकसंख्या १६० कोटींवर पोहोचेल आणि भारत लोकसंख्येत जगात नंबर १ होईल असं एका सर्व्हेक्षणात पुढं आलंय.
Oct 3, 2013, 10:10 AM IST