wrinkles

चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी फेसपॅक

जसजसे वय वाढत जाते तशा वाढलेल्या वयाच्या खुणा चेहऱ्यावर दिसू लागतात. चेहऱ्यावरील सुरकुत्यांचे वाढलेले प्रमाण वाढलेल्या वयाच्या खुणा दर्शवितात. या सुरकुत्या कमी करण्यासाठी मार्केटमध्ये अनेक उत्पादने आहेत मात्र यामुळे चेहऱ्यावर साईडइफेक्ट होण्याची शक्यता अधिक असते. चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी तुम्ही घरी बनवलेल्या फेसपॅकचा वापर करु शकता.

Apr 18, 2016, 03:59 PM IST

‘केळ्या’ने होते रे, त्वचेसाठी ‘केळे’ची पाहिजे!

तुमच्या चेहऱ्यावर जर नकोशा वाटणाऱ्या सुरकुत्यांनी जाळं विणायला सुरूवात केली असेल, तर केळी खाणं सुरू करा. केळ्यामध्ये असणाऱ्या पोषकतत्त्वांमुळे सगळ्या फळांमध्ये केळं हे सर्वांत लाडकं फळ आहे .

Mar 13, 2012, 03:24 PM IST