yavatmal city posters

अजितदादांचा दौरा आणि शहरात 'आमचं ठरलंय' पोस्टर्सची चर्चा

 Yavatmal city posters : राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या यवतमाळ दौऱ्यादरम्यान  'आमचं ठरलंय' अशा आशयाचे फलक लावण्यात आल्यानं चर्चांना उधाण आले आहे.  

Jul 30, 2022, 09:30 AM IST