छोट्या पडद्यावरील 'ही' अभिनेत्री फक्त 25 मिनिटांच्या शोसाठी घेते तब्बल 2 लाख
भारतामध्ये बॉलिवूडचा प्रभाव आहेच, पण टेलिव्हिजन शोचे क्रेज त्याच्यापेक्षा काही वेगळेच आहे. काही टिव्हीवरिल मालिकेंमधून इतके लोकप्रिय होतात की, ते जगभरात प्रसिद्ध होतात. अशा मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीही लाखो रुपये कमवतात. आज आपण एक अशी अभिनेत्रीबद्दल पाहाणार आहोत, जी छोट्या पडद्यावरील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते.
Jan 13, 2025, 04:50 PM IST'ये रिश्ता क्या केहलाता है' फेम अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह
मोहेना कुमारीने प्रसिद्ध टीव्ही शो 'ये रिश्ता क्या केहलाता है'मध्ये प्रमुख भूमिका साकारली होती.
Jun 1, 2020, 08:12 PM IST