Year Ender 2015 : टेक्नॉलॉजीच्या विश्वात!
२०१५ हे वर्ष मोबाईल युझर्ससाठी अतिशय महत्त्वाचं ठरलं. या वर्षात स्मार्टफोन आणखीन 'स्मार्ट' झाले. अनेक नवनव्या सुविधा ग्राहकांना स्मार्टफोनच्या माध्यमातून मिळाल्या... एक नजर या बदलांवर
Dec 17, 2015, 04:37 PM ISTYear Ender 2015 : वाद 'असहिष्णुते'चा!
उत्तरप्रदेशात ५० वर्षीय मोहम्मद अखलाख याची जवळपास २०० जणांच्या जमावाकडून क्रूर हत्या करण्यात आली तर या घटनेत अखलाखचा २२ वर्षीय मुलगा दानिश गंभीररित्या जखमी झाला. उल्लेखनीय म्हणजे, अखलाखच्या घरी गोमांश असल्याच्या 'संशयावरून' ही हत्या झाली होती. परंतु, चौकशीनंतर अखलाखच्या घरी सापडलेलं मांस म्हणजे गोमांस नव्हतं तर ते मटण होतं, हे उघड झालं. उत्तरप्रदेशात गोहत्येला बंदी आहे.
Dec 16, 2015, 09:01 PM ISTYear Ender 2015 : गुन्हेगारी विश्वातील उल्लेखनीय घटना
२०१५ या सालात अनेक धक्कादायक घटना घडल्या आणि उघडकीसही आल्या... अंगावर शहारे उभ्या करतील अशा या गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना होत्या.
Dec 16, 2015, 08:48 PM ISTYear Ender 2015 : उल्लेखनीय मराठी सिनेमे
२०१५ हे वर्ष मराठी सिनेमांसाठी अत्यंत सुखद अनुभव घेऊन आलं. या वर्षात मराठी सिनेमांनी अनेक पुरस्कार पटकावून मराठी सिनेसृष्टीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं... शिवाय, बॉक्स ऑफिसवरही 'हिट'ची पाटी झळकावत गल्लाही गोळा केला... पाहुयात, यंदाच्या उल्लेखनीय सिनेमांबद्दल थोडक्यात....
Dec 16, 2015, 08:20 PM ISTYear Ender 2015 : 'दहशतवाद'... जागतिक स्तरावरचा!
२०१५ या वर्षात जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात इस्लामिक दहशतवाद पसरलेला दिसून आला. बोको हरम, इसिस यांसारख्या दहशतवादी संघटनांच्या क्रूर आणि भ्याड हल्ल्यांना अनेक जण बळी पडलेत.
Dec 16, 2015, 08:03 PM IST