youth tries to kill minor girl in chandrpur

चंद्रपुरात थरारक घटना! 14 वर्षांची मुलगी एकटी असताना घरात घुसला, तिच्यावर पेट्रोल टाकले अन्...

Youth Tries to Kill Minor Girl:एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर पेट्रोल टाकून तिला मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

Jun 14, 2023, 12:20 PM IST