YouTube पाहताना 'ही' एक चूक करणं पडणार महाग; कंपनी तुम्हाला करु शकते ब्लॉक
YouTube AdBlocker: युट्यूब हे अनेकांसाठी मनोरंजनाचं ठिकाण आहे. वेगवेगळ्या प्रकारचा कंटेंट येथे मिळत असल्याने अनेकजण युट्यूबला प्राधान्य देतात. पण येथील जाहिराती अनेकदा आपल्या मनोरंजनातील अडथळा ठरतात. दरम्यान, यासाठी काहीजण Ad Blockers चा वापर करत आहेत. मात्र अशा युजर्सना रोखण्यासाठी युट्युबने मोठा निर्णय घेतला आहे.
Aug 1, 2023, 12:33 PM IST
YouTube Ads ला वैतागलायेत? एक सेटिंग करा आणि झटक्यात...
काही वेळा या अॅड्स 4 ते 5 सेकंदांनंतर स्कीप करता येतात. मात्र बऱ्याचदा 14-15 सेंकदांची पूर्ण जाहिरात पाहण्याशिवाय पर्याय नसतो.
Nov 11, 2022, 07:36 PM IST