घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान युझवेंद्र चहलचा खासगी फोटो व्हायरल; फोटोत दिसणारी 'ती' तरुणी कोण?
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. युझवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांनी सोशल मीडियावर (Social Media) एकमेकांना अनफॉलो केलं असल्याने त्यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे.
Jan 10, 2025, 02:40 PM IST
'चहलने माझा नवरा चोरलाय!' रोहित शर्माच्या बायकोने यजुवेंद्रला म्हटलंय सवत, फोटो झाला व्हायरल
Rohit Chahal Friendship Goals : मैत्रीत सर्वकाही माफ असतं. पण लग्नानंतर बायकोला मैत्रीतील वाटणारी इन्सिक्युरीटी एक मजेशीर क्षण असतो.
Apr 23, 2024, 04:43 PM ISTValentine's Day : जेव्हा युझी चहलने केलं बटलरला प्रपोज, राजस्थान रॉयल्सने शेअर केली 'प्यार वाली' लव्ह स्टोरी; पाहा Video
Yuzi Chahal proposed to jos Buttler : राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) एक्स पोस्टवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये युझी चहल हातात एक फुलांचा गुच्छा घेऊन उभा असलेला दिसतोय.
Feb 14, 2024, 01:31 PM ISTWorld Cup 2023 : सेमीफायनलमधील विजयानंतर टीम इंडियाचा जल्लोष, ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ व्हायरल!
Indian Dressing room Video : फायनलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच आता न्यूझीलंडचा पराभव केल्यानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधील व्हिडीओ समोर आला आहे.
Nov 16, 2023, 04:02 PM ISTएशिया कपनंतर वर्ल्ड कप संघातूनही डच्चू, युजवेंद्र चहलने घेतला 'या' देशात खेळण्याचा निर्णय
Cricket : एशिया कपसाठी (Asia Cup 2023) निवडण्यात आलेल्या भारतीय संघातून अुभवी गोलंदाज युजवेंद्र चहलला ( Yuzvendra Chahal) वगळण्यात आलं. त्यावेळी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) वर्ल्ड कप संघात चहलची निवड होऊ शकते असं सांगितलं होतं. पण आता वर्ल्ड कप साठीच्या संघातूनही त्याला डावलण्यात आलं आहे. त्यामुळे युजवेंद्र चहलने आता दुसऱ्या देशात खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
Sep 6, 2023, 09:36 PM IST
World Cup : 'या' खेळाडूला घेतलं का नाही? हरभजन सिंगचा आगडोंब उसळला, म्हणतो...
Harbhajan Singh On India World Cup Team : टीम इंडियाचा माजी स्टार फिरकीपटू हरभजन सिंग याने यझुवेंद्र चहलला संघात न घेण्याने आश्चर्य व्यक्त केलं आहे.
Sep 5, 2023, 08:25 PM ISTनवऱ्याला संधी न मिळाल्याने धनश्री वर्मा नाराज; इन्टाग्राम पोस्ट करत सुनावलं, म्हणते...
Dhanashree Verma asia cup 2023 : धनश्री वर्माने एक इन्टाग्राम पोस्ट शेअर करत सिलेक्टर्सवर सुचक शब्दात टीका केली आहे. तिने इन्टाग्राम दोन स्टोरी शेअर केल्या.
Aug 22, 2023, 04:11 PM ISTViral Video: यजुवेंद्र चहलने दिली जडेजाला खुन्नस, थेट अंगावर गेला अन्...; पाहा नेमकं काय झालं?
Yuzvendra Chahal Viral Video: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चहलला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं नाही, त्यामुळे तो मैदानाबाहेर वावरताना दिसला. अशातच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाना दिसतोय
Jul 30, 2023, 07:03 PM ISTIPL 2023: युझीच्या तालावर थिरकला रुट, रंगली जुगलबंदी; Video पाहून तुम्हीच सांगा.. कोण सरस?
Yuzi Chahal Dance Video: राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून या दोघांचा व्हिडिओ (Yuzi Chahal Dance With Joe Root) शूट केला आहे. त्यामुळे आता सर्वांची चर्चा होताना दिसते. दोघांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली.
Apr 7, 2023, 03:07 PM IST
IPL 2023: तुझा फेवरेट शॉट कोणता? Yuzi Chahal च्या प्रश्नावर Jos buttler ने दिलं हे उत्तर!
Jos buttler favorite shot: सामना संपल्यानंतर नेहमीप्रमाणे युझवेंद्र चहलने (Yuzi Chahal) जोस बटलरशी (Jos buttler) गप्पा मारल्या. यादरम्यान चहलने त्याला त्याच्या आवडत्या शॉटबद्दल प्रश्न विचारला. त्यावर बटलर म्हणातो...
Apr 3, 2023, 09:01 PM ISTShubman Gill: शुभमन से मॅच करा दो, Tinder ला विनंती करणाऱ्या तरूणीला अर्शदीपचं खणखणीत उत्तर, पाहा Video
Arshdeep singh Answer to Tinder Girl: बॉन्ड्री लाईनजवळ अनेक खेळाडू उभे होते. त्यावेळी अर्शदीपने (Arshdeep Singh) जे काही केलं, ते कॅमेऱ्यात कैद झालंय.
Feb 3, 2023, 06:33 PM ISTIND vs NZ 3rd T20I: किंवीचं काही खरं नाही...पांड्याने खेळला मोठा गेम, संघात 'या' खेळाडूची एन्ट्री!
Umran Malik replace yuzi chahal: अखेरच्या सामन्यात पांड्याचा अखेरचा डाव, य़ा खेळाडूला संघात दिली संधी, किंवीनो टाटा गुड बाय....
Feb 1, 2023, 07:00 PM ISTUmran Malik: "माझा रेकॉर्ड मोडता मोडता...", उमरानचा वेग पाहून अख्तरला आलं टेन्शन!
IND vs SL 2nd T20I : पावर प्लेमध्ये श्रीलंकेच्या गोलंदाजांनी तुफान फटकेबाजी केल्यानंतर कॅप्टन पांड्याने (Hardik Pandya) चहलकडे (Yuzi Chahal) बॉल सोपवला. चहलने पहिली विकेट काढून दिल्यानंतर पांड्याने आणखी एक डाव साधला.
Jan 6, 2023, 12:15 AM IST