zee marathi serial

PHOTO: प्रदीप वेलणकरांची दुसरी लेक गाजवतेय छोटा पडदा, मधुरा वेलणकरच्या बहिणीला ओळखलं?

Marathi Actress Madhura Velankar Sister: ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांची धाकटी लेकही अभिनेत्री आहे. सध्या एका मालिकेतील तिची भूमिका चांगलीच गाजतेय. 

Jul 11, 2024, 01:10 PM IST

'यळकोट-यळकोट जय मल्हार' अधिपती आणि अक्षराच्या संसारला सुरवात होणार

झी मराठी वरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेची कथा कलाकारांचा अभिनय आणि या मालिकेत दाखवले जाणारे ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत. नुकताच या मालिकेत अक्षरा आणि अधिपती यांचा राजेशाही विवाह प्रेक्षकांनी अनुभवला. 

Oct 17, 2023, 06:50 PM IST

'आता येणारी वेळच सांगणार...', अभिनेत्रीला आधीच लागली होती मृत्युची चाहूल?

अभिनेत्रीची ती पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Nov 13, 2022, 01:13 PM IST

Big News: 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्रीचं अपघाती निधन...

हाॅटेल बंद करून बाहेर पडत असतानाच डंपरने धडक दिल्याने मृत्यू झाला.

Nov 13, 2022, 12:06 PM IST

मोठ्या थाटा-माटात पार पडलं "दार उघड बये" मालिकेचं विशेष स्क्रिनिंग

झी मराठी वाहिनीवर "दार उघड बये" हि नवीन मालिका १९ सप्टेंबर २०२२ पासून, सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Sep 17, 2022, 10:00 PM IST

'होय.. मी आमदार फोडले', पंकजा ताईंचा राजकीय गौप्यस्फोट

'बस बाई बस' चा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Aug 13, 2022, 11:10 AM IST

'एक एक आमदार की कीमत...', पंकजा मुंडेंचा फिल्मी अंदाज आला समोर

पंकजा मुंडेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Aug 12, 2022, 02:35 PM IST

कॉलेजमध्ये असताना कोणी प्रपोज केलं का? पंकजा मुंडेंनी केला खुलासा

'बस बाई बस' शोचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Aug 12, 2022, 02:25 PM IST

झी मराठीवरील नंबर 1 ची मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

लोकप्रियतेच्या यादीत नंबर १ असूनही मालिका घेणार निरोप

Feb 26, 2022, 12:23 PM IST

35 तास चाललं 'या' मराठी मालिकेचं शूट, अनोख्या नवरात्री सीनसाठी कलाकारांची मेहनत

'मन उडु उडु झालं' ही मालिका प्रचंड गाजतेय आणि त्याचसोबत त्यातील इंद्रा आणि दिपूची जोडी देखील प्रेक्षकांना आवडतेय. 

Oct 14, 2021, 11:43 AM IST
Holi Celebrations With Zee Marathi Serial Yeu Kashi Tashi Mi Nandayla Team PT9M56S

ओम-स्वीटूही होळीच्या रंगात रंगले! सेटवर उधळले होळीचे रंग

Holi Celebrations With Zee Marathi Serial Yeu Kashi Tashi Mi Nandayla Team

Mar 28, 2021, 09:05 PM IST

'लागिर झालं जी' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

लागिरं झालं जी ही मालिका शेवटच्या टप्प्यात

Jun 14, 2019, 05:33 PM IST
Mumbai Spotlight On Tula Pahate Re Zee Marathi Serial PT4M39S

स्पॉट लाईट | काय आहे राजनंदिनीचं षडयंत्र ?

स्पॉट लाईट | काय आहे राजनंदिनीचं षडयंत्र ?
Mumbai Spotlight On Tula Pahate Re Zee Marathi Serial

Apr 10, 2019, 02:40 PM IST
Nagpur Zee Marathi Serial Tula Pahate Re Marriage Between Isha And Vikrant Distribute Sweets PT27S

नागपूर । 'तुला पाहते रे' या मालिकेतील इशा - विक्रांतच्या लग्नाची उत्कंठा

'तुला पाहते रे' या मालिकेतील इशा - विक्रांतच्या लग्नाची उत्कंठा आहे. नागपुरात पेढे वाटप करण्यात आले.

Jan 12, 2019, 10:25 PM IST

कोण असेल गॅरीची नवी शनाया?

 झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको ही लोकप्रिय मालिका आता वेगळ्या वळणावर आली आहे.

Aug 23, 2018, 06:17 PM IST