zee24taas

कॉलगर्ल आणि ड्रायव्हरनं खासदाराच्या मुलाला दीड लाखांनी लुटलं

उत्तर प्रदेशच्या एका खासदाराच्या मुलाला कॉलगर्ल आणि तिच्या ड्रायव्हरनं तब्बल दीड लाखांनी लुटलंय. मुंबईतील सांताक्रुज भागात ही घटना घडली.

Aug 19, 2015, 10:30 AM IST

हृतिक सोबत 'डेट'ची ऑफर देणाऱ्या कोका कोला कंपनीविरुद्ध महिला कोर्टात

एक कॉलेज विद्यार्थिनी म्हणून तिनं स्पर्धेत भाग घेतला... आणि ती विजयी झाली. कोका कोला कंपनीनं आश्वासन दिलं होतं अभिनेता हृतिक रोशनसोबत डेटवर जाण्याचं.

Aug 19, 2015, 10:10 AM IST

FTIIचा वाद चिघळला, पोलिसांनी मध्यरात्री केली ५ विद्यार्थ्यांना अटक

पुण्यात आंदोलन करणाऱ्या FTIIच्या पाच विद्यार्थ्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली. १७ विद्यार्थ्यांविरोधात डेक्कन पोलिसांनी गुन्हा नोंद केलाय. अटक केलेल्या विद्यार्थ्यांविरोधात दंगल घडवल्याचे गुन्हे नोंद करण्यात आलेत. 

Aug 19, 2015, 09:51 AM IST

किंग्ज इलेव्हनचे काही खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी, प्रीतीला संशय

आयपीएल किंग्ज इलेव्हन पंजाब टीमची सहमालक प्रीती झिंटानं तिच्याच टीमच्या खेळांडूविषयी मोठा गौप्यस्फोट केलाय. किंग्ज इलेव्ह पंजाबच्या काही खेळाडूंचा मॅच फिक्सिंगमध्ये सहभाग असू शकतो असा धक्कादायक खुलासा प्रीतीने केलाय.  इंग्रजी दैनिक इंडियन एक्स्प्रेसनं याबाबतलं वृत्त दिलंय.. 

Aug 19, 2015, 09:41 AM IST

VIDEO: वाइनमध्ये जिवंत साप टाकून पितात ड्रिंक

चीनमध्ये एका विषारी सापाला दारूच्या बॉटलमध्ये टाकून मारल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वायरल होतोय. या व्हिडिओमध्ये दोन व्यक्ती एका कोब्रा सापाला तांदूळापासून बनवलेल्या दारूच्या बॉटलमध्ये बंद करतांना दिसतात.

Aug 19, 2015, 09:13 AM IST

अमेरिकन महिलेसमोर अश्लील चाळे करणाऱ्या 'त्या' तरुणाला अखेर अटक

अमेरिकन महिलेसमोर अश्लील चाळे करणाऱ्या त्या तरुणाला अखेर कुलाबा पोलिसांनी अटक केलीय. गोपाळ वाल्मिकी असं आरोपीचं नाव आहे. त्याच्या घरी जावून पोलिसांनी त्याला अटक केली.

Aug 19, 2015, 08:56 AM IST

यंदा बत्तीस शिराळ्यात 'नागाच्या प्रतिमेचं' पूजन

जगप्रसिद्ध शिराळ्यात 'नागाच्या प्रतिमेचं' पूजन करून नागपंचमी साजरी करण्यात येत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करून शिराळयात यंदा नागपंचमी साजरी होत आहे. 

Aug 19, 2015, 08:44 AM IST

आमदार रमेश कदमची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

अटकेत असलेले आमदार रमेश कदम यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलीय. 

Aug 18, 2015, 06:59 PM IST

वादावर पडदा टाका, शरद पवारांची भूमिका, राज ठाकरेंना प्रत्युत्तर

महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वादात उडी टाकणाऱ्या शरद पवारांनी आता या वादावर पडदा पडावा अशी भूमिका मांडली आहे. बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासकार नाहीत, अशी टीका शरद पवारांनी मागील आठवड्यात केली होती. तसंच बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास पवारांनी विरोध दर्शवला होता. 

Aug 18, 2015, 06:10 PM IST

SBIकडून मोबाईल वॉलेट SBI buddy लॉन्च, एका क्लिकवर सगळी कामं

मोबाईल वॉलेटची वाढती पद्धत पाहता भारतातील सर्वात मोठी पब्लिक बँक भारतीय स्टेट बँकनं आज आपला मोबाईल वॉलेट अॅप एसबीआय बडी लॉन्च केलाय. मोबाईल वॉलेटच्या जगात पेटीएम सर्वात मोठं नाव आहे आणि आता या क्षेत्रात SBIनं पाऊल ठेवलंय. 

Aug 18, 2015, 05:12 PM IST