मुंबई: आयपीएल किंग्ज इलेव्हन पंजाब टीमची सहमालक प्रीती झिंटानं तिच्याच टीमच्या खेळांडूविषयी मोठा गौप्यस्फोट केलाय. किंग्ज इलेव्ह पंजाबच्या काही खेळाडूंचा मॅच फिक्सिंगमध्ये सहभाग असू शकतो असा धक्कादायक खुलासा प्रीतीने केलाय. इंग्रजी दैनिक इंडियन एक्स्प्रेसनं याबाबतलं वृत्त दिलंय..
बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाला आयपीएलमधील गैरप्रकार रोखण्यात अपयश आल्याचा आरोप प्रीतीने केलाय. ८ ऑगस्टला आयपीएल कार्यकारणीच्या बैठखीत प्रीतीने खेळाडूंच्या गैरकारभाराची माहिती दिली होती.
I suggested RANDOM POLYGRAPH ( LIE DETECTOR) Tests to Bcci for players so no can even think about match fixing. The theory was that ... 1/1
— Preity zinta (@realpreityzinta) August 19, 2015
I suggested RANDOM POLYGRAPH ( LIE DETECTOR) Tests to Bcci for players so no can even think about match fixing. The theory was that ... 1/1
— Preity zinta (@realpreityzinta) August 19, 2015
A constructive conversation to genuinely make a difference to the game is turned into a destructive article for sensational purpose. 1/3
— Preity zinta (@realpreityzinta) August 19, 2015
मात्र अशाप्रकारे कोणताही गौप्यस्फोट केला नसल्याचा दावा प्रिती झिंटानं केलाय. कसलीही शहानिशा न करता प्रसिद्ध करण्यात आलेल्या या वृत्तावर प्रितीनं ट्विटरवर संताप व्यक्त केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.