zee24taas

दिल्ली-मुंबईला हिरोशिमा-नागासाकी बनविण्याची धमकी देणाऱ्याचा मृत्यू

पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ISIचे माजी चीफ रिटार्यड जनरल हामिद गुलचं आज सकाळी निधन झालं. ६ ऑगस्टला त्यांच्या नावानं असलेल्या ट्विटर अकाउंटवरून दिल्ली-मुंबईला हिरोशिमा-नागासाकी बनविण्याची धमकी दिली गेली होती. गुलला मुरेच्या कंबाइंड मिलिट्री हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Aug 16, 2015, 05:08 PM IST

बीबीसीचे न्यूज प्रेझेंटर अँड्र्यू नील यांचा २० वर्षीय तरुणीसोबत विवाह

ज्येष्ठ स्कॉटिश न्यूज प्रेझेंटर अँड्र्यू नील यांचं अभिनंदन करणारे मॅसेजेस सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहेत. ६६ वर्षीय अँड्र्यू नील यांनी नुकताच २० वर्षीय तरुणीशी विवाह केलाय. 

Aug 16, 2015, 04:44 PM IST

जबरदस्त ऑफर: मायक्रोमॅक्सच्या तीन दमदार स्मार्टफोनवर भारी सूट

स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्सनं स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं भारतीय यूजर्ससाठी जबरदस्त ऑफर दिलीय. मायक्रोमॅक्सनं आपल्या कॅनव्हास सीरिजचे तीन स्मार्टफोनची किमत कमी केलीय. यात कॅनव्हास डूडल ४, कॅनव्हास जूस २ आणि कॅनव्हास फायर ४ मॉडेल आहे.

Aug 16, 2015, 04:02 PM IST

दोन दिवस बघा वाट, पेट्रोल-डिझेल आणखी होऊ शकतं स्वस्त

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत मोठी घसरण झालीय. त्यामुळं १६ ऑगस्टपासून पेट्रोल-डिझेलचे दर आणखी स्वस्त होण्याची आशा आहे. तेल कंपन्या प्रत्येक पंधरवाड्यात आंतरराष्ट्रीय किमती किंवा डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय दरानुसार पेट्रोल आणि डिझेल्या किमतीत बदल करत असतात. 

Aug 13, 2015, 11:22 PM IST

काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे रिकामं डबडं - उद्धव ठाकरे

काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे रिकामं डबडं असल्याचा टोला उद्धव ठाकरेनी लगावलाय. ३५ वर्षानंतर शरद पवार शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढतायेत. कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय केलं? असा सवाल त्यांनी केलाय. तसंच दुष्काळग्रस्त भागांच्या दौऱ्यावर जातांना 

Aug 13, 2015, 09:46 PM IST

जेव्हा पोलिसालाच न्याय मिळत नाही...

पोलिसांनाच न्यायासाठी झगडावं लागलं तर? अहमदनगरमध्ये एका निलंबित पोलीस कर्मचाऱ्याबाबत असा प्रसंग घडलाय.

Aug 13, 2015, 09:34 PM IST