दिवसाची कमाई ₹220000000, कर्मचारी केवळ 1200! तरीही 'या' भारतीय कंपनीचा मालक टेन्शनमध्ये कारण...
₹220000000 Daily Revenue By Indian Company: भारतामधील या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या केवळ 1200 इतकी आहे. मात्र असं असतानाही ही कंपनी दिवसाला 22 कोटी रुपये कमवते. ही माहिती कंपनीच्या सहसंस्थापकनाचे दिली आहे. ही कंपनी कोणती आहे? ती नेमकं करते तरी काय पाहूयात...
Sep 29, 2024, 11:17 AM ISTlogin करताच येईना; Zerodha डाऊन होताच युजर्स बिथरले, तुमचं ट्रेडिंग व्यवस्थित सुरुय?
Zerodha app : शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भातील गोष्टींसाठी वापरता असणारं हे अॅप तुम्हीसुद्धा वापरताय? आताच पाहा तुम्हाला अकाऊंट लॉगईन करता येतंय ना...
Jun 3, 2024, 11:28 AM IST
22526 कोटींचा मालक असलेला हा भारतीय कायम Silent वर ठेवतो मोबाईल; स्वत: सांगितलं कारण
Rs 22526 crore Owner Mobile Always On Silent Mode: त्याने त्याच्या भावाबरोबर एक कंपनी स्थापन केली. आज ही कंपनी भारतामधील सर्वाधिक नफा कमवणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. भारतातील सर्वोत्तम आणि सर्वात यशस्वी स्टार्टअपमध्ये या कंपनीचा समावेश होतो. मात्र एवढं यश मिळवणारी व्यक्ती तिचा फोन कायम सायलेंटवर का ठेवते तुम्हाला ठाऊक आहे का? या व्यक्तीनेच यासंदर्भात खुलासा केला आहे. त्याबद्दलच जाणून घेऊयात...
May 7, 2024, 02:00 PM ISTअंबानी-अदानी नव्हे, तर 'हे' उद्योगपती आहेत भारतातले सर्वात मोठे दानशूर, दिवसाला 3 कोटींचं दान
भारतातील सर्वात मोठ्या दानशूर उद्योगपतींची यादी जाहीर, 'हे' उद्योगपती करतात दिवसाला तीन कोटी रुपये दान
Oct 20, 2022, 08:52 PM ISTZerodha कंपनीचे सर्वेसर्वा Nithin Kamath यांचा तरुणांसाठी लाखमोलाचा सल्ला... वाचा
Zerodha: तुमचं वय 35 वर्षे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे. नितिन कामथ यांनी दिलेला सल्ला तुमच्या आयुष्यासाठी नक्कीच लाभदायक ठरु शकेल.
Oct 6, 2022, 09:20 AM ISTZerodha: शेअर बाजारच्या गुंतवणूकदारांना Nithin Kamath ने दिलाय मोलाचा सल्ला
देशातील नामांकित ब्रोकरेज हाउस असलेल्या Zerodha चे को-फाऊंडर नितीन कामथ (Nithin Kamath) यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे.
Oct 1, 2022, 04:10 PM ISTशेअर मार्केट ब्रोकर Zerodha कंपनीबाबत मोठी अपडेट; यासंबधी सेबीने दिली मंजूरी
शेअर मार्केटमध्ये डिस्काऊंट ब्रोकर म्हणून ओळख असलेली कंपनी झेरोधा आता शेअर होल्डिंगशिवाय म्युचुअल फंडमध्येही बिझनेस सुरू करणार आहे
Sep 2, 2021, 12:20 PM IST