मुंबई : विद्यार्थी, नोकरदार मंडळी आणि अनेक उद्योजकांना आजकाल त्यांच्या बेसिक कामांसाठी 'लॅपटॉप' हा लागतोच. मात्र लॅपटॉपचे वजन अधिक असेल तर त्याला सांभाळणं आणि घेऊन फिरणं कठीण होते. मात्र आयबॉलने नुकताच कॉम्पबुक प्रीमियो वी 2 लॉन्च केला आहे.
आयबॉलच्या नव्या लॅपटॉपमध्ये उत्तम प्रोसेसिंग पॉवर, मेमरी, स्टोरेज आहे.
आयबॉलच्या नव्या लॅपटॉपमध्ये 1366x768 पिक्सल रिझल्युशनची 14 इंचची स्क्रीन आहे.
व्हिंडोज 10 चे लेटेस्ट व्हर्जन प्री इन्स्टॉल आहे.
पेंटियम क्वॅड कोर प्रोसेसर आहे.
प्रोसएसिंग स्पीड 2.5 गीगा हर्ट्स
टचपॅड तंत्रज्ञान
मल्टी टच फंक्शनॅलिटी
कॉम्पबुक प्रीमिओ वी 2.0 मध्ये 38 वॉट हावर लिथियम पॉलिमर बॅटरी आहे.
128 जीबी पर्यंत मेमरी वाढवू शकाल
आयबॉल कॉम्पबुक प्रीमियो वी 2.0 मध्ये 4 जीबी डीडीआर 3 रॅम आहे.
यामध्ये 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे
मायक्रोएसडी कार्डद्वारा 128 जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते.
3000 रूपये अधिक भरून तुम्ही विंडोज 10 प्रोदेखील निवडू शकता.
कॉम्पबुक प्रिमियो वी 2 मध्ये वायफाय आणि ब्लुटुथ कानेक्टीव्हिटी देण्यात आली आहे.
मिनी एचडीएमआई वी1.4ए आणि यूएसबी 3.0 पोर्ट समविष्ट करण्यात आला आहे.
लॅपटॉपमध्ये 0.3 MP चा कॅमेरा आहे.
मेंशन 33.4x22.2x2.4 सेंटीमीटर
वजन 1.30 किलोग्रॅम
या लॅपटॉपची किंमत केवळ 21,999 रुपये आकारण्यात आली आहे.