Optical Illusion : 'या' फोटोत 3 सफरचंद शोधून दाखवा, तुमच्याकडे 10 सेकंदाची वेळ

99 टक्के लोकांना टोमॅटोमध्ये लपलेले 3 सफरचंद सापडले नाही, तुम्हाला सापडतेय का पाहा?  

Updated: Dec 18, 2022, 11:15 AM IST
Optical Illusion : 'या' फोटोत 3 सफरचंद शोधून दाखवा, तुमच्याकडे 10 सेकंदाची वेळ  title=
Optical Illusion Find 3 apples in photo you have 10 seconds mind game nz

Optical Illusion Trending : ऑप्टिकल इल्युजन चित्रे दररोज इंटरनेटवर (Internet) व्हायरल (Optical Illusion Viral Pictures) होतात. ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. ऑप्टिकल इल्युजन फोटो पाहिल्यानंतर बहुतेक लोक गोंधळून जातात.  कारण या फोटोमध्ये दडलेल्या वस्तू शोधण्यात वेगळीच मजा असते. प्रवासात किंवा फावल्या वेळेत तेवढाच टाईमपास (Timepass) होतो. कोड्यामुळे डोळे आणि बुद्धीचा कस लागतो. असाच एक ऑप्टिकल भ्रम लोकांना गोंधळात टाकत आहे आणि लोक योग्य उत्तर शोधण्यात अपयशी ठरत आहेत. हे कोडं सोडवण्यासाठी फक्त 10 सेकंदाचा अवधी आहे. 

तुमच्याजवळ फक्त 10 सेकंद

आज आम्ही तुमच्यासाठी असेच एक मनोरंजक छायाचित्र घेऊन आलो आहोत. हा व्हायरल होत असलेला फोटो पहा. ज्यामध्ये अनेक टोमॅटोमध्ये तीन सफरचंद लपलेले आहेत. आव्हान हे आहे की तुम्हाला ते लपवलेले सफरचंद 10 सेकंदात शोधावे लागेल. तर तुम्ही हे आव्हान स्वीकारण्यास तयार आहात का?

तुम्हाला सफरचंद दिसले का?

आम्ही तुम्हाला सांगतो की 99 टक्के लोक सफरचंद शोधण्यात अपयशी ठरले आहेत. इतरांच्या तुलनेत तुमच्याकडे गरुडासारखी तीक्ष्ण नजर आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे आव्हान स्वीकारू शकता. त्याच वेळी, जे अजूनही या चित्रात गोंधळलेले आहेत, त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. खालील लाल वर्तुळात आम्ही ती सफरचंद कुठे आहे ते सांगत आहोत.

येथे परिणाम पहा

या चित्रात सफरचंद तुम्ही पाहिलेत का? वास्तविक हे चित्र अशा पद्धतीने बनवण्यात आले आहे की, त्यात ते सफरचंद शोधणे प्रत्येकाला सोपे नाही. ही अशी कोडं आपल्या मेंदूला चालना देण्यासाठी उत्तम मानली जातात. यामुळे फावल्या वेळेत आपले मनोरंजन ही होते.