Optical Illusion: सोशल मीडिया हे आपल्या सगळ्यांनाच जवळ आणणारे आहे. त्यातून सध्या सगळीकडे ऑप्टिकल इल्यूशन्स हे (Viral optical Illusion) अनेकदा व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे असे व्हायरल फोटोज हे आपल्याला कायम आकर्षित करत असतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे ज्यात तुम्हाला एक गायीचा फोटो दिसेल. यामध्ये तुम्हाला एक लपलेला पेग्विंन शोधायचा आहे. सोशल मीडियावर आपण पाहतो की अनेक प्रकारचे ऑप्टिकल इल्यूशन्स (Optical Illusion Puzzle) हे व्हायरल होत असतात. या ऑप्टिकल इल्यूजनमध्ये एक कोडं लपलेले असते आणि ते आपल्याला शोधायचे असते. अशी कोडी ही अनेकदा व्हायरल होत असतात. कधी कधी आपल्याला वाटतं असं काय आहे यात? परंतु अशी कोडी ही कायमच व्हायरल होतात. (Optical Illusion try to find the hidden penguin photo in cow face you have only 8 seconds)
आपल्याला वाटते की या कोड्यांमध्ये असे आहे तरी काय की ते आपण शोधू शकत नाही मग आपणही त्या कोड्यातील लपलेली अनेक गुपितं शोधायचा प्रयत्न करतो आपल्यालाही खूपदा एक कोडं शोधयला खूप वेळ लागतो तर कधी कधी आपल्याला एखादं कोडं सोडवताना नाकीनऊ येतात. सध्या व्हायरल होणारा हा फोटो तुम्हाला नक्कीच उत्कंठावर्धक वाटेल कारण या फोटोचे वैशिष्टयंच असे काही की तुम्हाला यातून एक लपलेला पेग्विंन शोधायचा आहे. त्यातून सध्या सगळीकडे हा फोटो तूफान व्हायरल होतो आहे.
तुम्ही म्हणाल की या फोटोत असं काय आहे की यामध्ये लपलेला पेग्विंन (Penguin) शोधता येत नाहीये. हो, या फोटोची गंमतच अशी आहे की, या फोटोमध्ये दोन प्राणी एकाच फोटोत लपलेले आहेत तुम्ही शोधून दाखवलंतर तर तुमच्यासारखं जीनियस कोणीच नाही. कारण या फोटोतले दोन प्राणी शोधता शोधता अनेकांच्या नाकीनाऊ आले आहे. हा फोटो शोधताना 99 टक्के लोकं फेल झाले आहेत.
तुम्हाला या फोटोतल्या गाईच्या चेहऱ्यामागे असलेला पेग्विंन दिसला का? नाही अजून नाही दिसला, अहो, शोधा, शोधा... जराशी तेरबेजी दाखवा तुम्हालाही अगदी सहज तो प्राणी दिसू शकेल. तुम्हाला गायीच्या फोटोतून कुठले भाग दिसले आहेत का?, हो मग तुम्ही बरोबर विचार करताय. जरा अजून विचार करा आणि थोडासा अजून प्रयत्न करा तुम्हालाही त्या फोटोत लपलेला प्राणी नक्कीच दिसले.
तुम्हाला अजूनही नाही दिसले? ठीक आहे मग आम्ही तुम्हाला एक हींट देतो. तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे आणि ते म्हणजे हा फोटो थोडासा उलटा करायचा आहे. हो तुम्ही जर का हा फोटो उलटा केलात तर तुम्हाला तुमचं उत्तर सापडेल.