मुंबई : भारतीय नागरिकांप्रमाणे येथील खाद्यसंस्कृतीची देखील एक वेगळीच ओळख आहे. म्हणून भारताची देशभरात एक वेगळीच ओळख आहे. विश्वास बसणार नाही पण ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Scott Morrison) भारतातील समोसाचे प्रेमी आहेत. त्यांनी स्वतः याचा खुलासा केला आहे. एवढ्यारच स्कॉट थांबले नाहीत तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत समोसा खाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
रविवारी स्कॉट यांनी समोसासंदर्भात एक ट्विट केलं आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ते पंतप्रधान मोदींसोबत समोसा शेअर करू इच्छितात.
Sunday ScoMosas with mango chutney, all made from scratch - including the chutney! A pity my meeting with @narendramodi this week is by videolink. They’re vegetarian, I would have liked to share them with him. pic.twitter.com/Sj7y4Migu9
— Scott Morrison (@ScottMorrisonMP) May 31, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील याला उत्तर दिलं आहे.
Connected by the Indian Ocean, united by the Indian Samosa!
Looks delicious, PM @ScottMorrisonMP!
Once we achieve a decisive victory against COVID-19, we will enjoy the Samosas together.
Looking forward to our video meet on the 4th. https://t.co/vbRLbVQuL1
— Narendra Modi (@narendramodi) May 31, 2020
मोदींनी उत्तर देताना म्हटलं की,'हिंदी महासागरसोबतच भारतीय समोसेसोबतच एकत्र आहे.' Covid-19 विरोधात विजय मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ४ जून रोजी व्हिडिओ कॉलद्वारे आपली भेट होणार आहे. असं मोदींनी उत्तर दिलं. पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलिया पीएम स्कॉट मॉरिसन ४ जून रोजी व्हि़डिओ लिंक द्वारे माहिती देणार आहेत.