विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर शिक्षकांची वेतनवाढ
राज्यातील शासकीय आणि अनुदानित शाळेतील शिक्षकांची बढती आणि त्या अनुषंगाने मिळणारी पगारवाढ ही विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर अवलंबून असणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने तसा निर्णय जारी केला आहे. म्हणजेच यापुढे विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर शिक्षकांची वेतनवाढ अबलंवून असणार आहे.
पार्ट टाईम जॉबचे हे आहेत ५ ऑप्शन
मोठ्या शहरांतील चकचकीत लाईफस्टाईलमुळे लोकांच्या गरजा दिवसेंदिवस वाढतच चालल्यात. यातच तुमचा खर्च जर इनकमपेक्षा अधिक असेल तर तुमच्यासाठी पार्ट टाईम जॉबचा चांगला ऑप्शन आहे. ऑफिसच्या वेळेव्यतिरिक्त तुम्ही रिकाम्या वेळेत काही तास काम करुन चांगले पैसे मिळवू शकता. हे आहेत पार्ट टाईम जॉबचे काही ऑप्शन्स...
तरुणांना भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी
तुम्ही पदवीधर असाल तर भारतीय नौदलात काम करण्याची संधी तुमच्याकडे चालून आली आहे. भारतीय नौदलात अनेक पदांवर भरती केली जात आहे. यासाठी नौदलाकडूम नोटिफिकेशनही पाठवण्यात आलेय.
सर्व विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूज
मुंबई : विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. विद्यार्थ्यांना आता मैदानावर खेळण्यासाठी अधिक वेळ दिला जाणार आहे. कारण क्रीडा आणि कला विषयाच्या तासिका दोनवरुन चारपर्यंत वाढवण्यात आल्यात. सध्या शाळांमध्ये क्रीडा आणि कला विषयासाठी आठवड्यातून दोन तासिका दिल्या जातायत. आता विद्यार्थ्यांना अधिक दोन तासिका खेळण्यासाठी मिळणार आहे.
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, वेतन ४५,९५० रुपये
तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने रिक्त जागांवर भरती प्रक्रिया सुरु केली आहे.
पीएफ (PF)आणि पीपीएफ (PPF)दोन्हीत काय आहे फरक?
आपल्यापैकी अनेक लोक असे आहेत ज्यांना पीएफ (PF)आणि पीपीएफ (PPF)या दोन्ही मध्ये प्रचंड गोधळ असतो.
केवळ ६० सेकंदात ऑफलाईन चेक करा EPF बॅलन्स
पीएफ अर्थातच भविष्य निर्वाह निधीचे महत्त्व नोकरदार वर्गाशिवाय दुसरे कोण सांगणार? अनेक नोकरदार व्यक्ती वारंवार आपला पीएफ ऑनलाईन पद्धतीने चेक करतात.
राज्यात आता शाळांसाठी केआरए
कॉर्पोरेट जगात परवलीचा शब्द म्हणून प्रचलित असणारे केआरएची पद्धत आता शाळांसाठी लागू करण्यात आलीय.
विद्यार्थ्यांवर लाठीमार, तीन अतिरिक्त दंडाधिकारी आणि दोन पोलीस अधिकारी निलंबित
उत्तर प्रदेशातल्या बनारस हिंदू विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांवर लाठीमार प्रकरणी, बनारसचे तीन अतिरिक्त दंडाधिकारी आणि दोघा पोलीस अधिका-यांना निलंबित करण्यात आलंय.
उद्धव ठाकरेंची ड्रीम संकल्पना फोल, विद्यार्थ्यांनी टॅब मिळण्यास उशीर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची ड्रीम संकल्पना असलेली टॅब योजना तिसऱ्या वर्षीच फोल ठरली. शाळा सुरू होऊन चार महिने उलटले तरी विद्यार्थ्यांच्या हाती टॅब मिळालेले नाहीत.
घर रंगवताय? या गोष्टी ध्यानात ठेवा
सध्या सण-उत्सवांचा काळ आहे. त्यामुळे अनेकांच्या डोक्यात घर रंगवण्याचा विचार असेल. तुम्ही जर रंगांच्या माध्यमातून घराला हटके लूक देऊ इच्छित असाल तर, या गोष्टी ध्यानात ठेवा...
या चुका टाळा, आपोआप श्रीमंत व्हाल
आर्थिक श्रीमंती ही कोणाचीही मक्तेदारी नाही. श्रीमंत होण्यासाठी श्रीमंत आई-बापाच्या पोटीच जन्म घ्यावा लागतो असे नाही. तर,
दहावी,बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक बोर्डाकडून जाहीर
दहावी,बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक बोर्डाकडून जाहीर करण्यात आलं आहे. १२ वीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च तर १० वीची परीक्षा १ मार्च ते २४ मार्च २०१८ या काळात घेण्याचा बोर्डाचा मानस आहे.
रायन इंटरनॅशनल स्कूलला सीबीएसई बोर्डाची नोटीस
गुरुग्राममधील भोंडसी या ठिकाणी असलेल्या रायन इंटरनॅशल स्कूलला सीबीएसई बोर्डाने (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) 'कारणे दाखवा' नोटीस पाठवली आहे.
मराठी भाषेकडे विद्यार्थ्यांचा कल कमी, प्राध्यापकांच्या नोकरीवर गदा
शाळांसोबतच आता कॉलेजमध्येही मराठी भाषेकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होताना दिसतोय. त्याचा परिणाम मराठी भाषा शिकवणाऱ्या प्राध्यापकांच्या नोकरीवर होऊ लागलाय.
अॅमेझॉनमध्ये तब्बल २२,००० जागांसाठी भरती
तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अॅमेझॉनने नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली आहे.
स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक न करता या ५ प्रकारे करा मोठी कमाई
अनेक लोक स्टॉक मार्केटमधील वेगवेगळ्या रिस्कमुळे यात पैसे गुंतवण्यासाठी घाबरतात. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि ट्रेड करण्यासाठी तुमच्याकडे तसे स्किल्स असणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांसाठी ७५ हजार रुपये महिना स्कॉलरशीप
देशातील १००० गुणवंत विद्यार्थ्यांना ७५ हजार रुपये महिना स्कॉलरशीप दिली जाईल, अशी घोषणा केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलीय.
सरकारी बँकांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी
जर तुम्ही पदवीधर आहात आणि बँकेत नोकरीचे स्वप्न आहे तर तुमच्यासाठी खुशखबर आहे.
बीएसएनएलमध्ये बंपर भरती
भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलमध्ये बंपर भरती निघालीये.