देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीसभारतीय जनता पक्ष

२२ जुलै १९७० ला जन्म झालेल्या देवेंद्र फडणवीस हे भाजपचे नेते आणि महाराष्ट्राचे १८ वे मुख्यमंत्री आहेत. नागपूर नैर्ऋत्य हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. ३१ ऑक्टोबर २०१४ ला वयाच्या ४४ व्या वर्षी मुख्यमंत्री होणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरूण मुख्यमंत्री आहेत. याआधी वयाच्या ३८ व्या वर्षी शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरूण मुख्यमंत्री ठरले होते. नागपूर विद्यापीठातून त्यांनी कायद्यातील पदवी घेतली. त्यानंतर व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी व कायदा, अर्थ, तंत्रज्ञान या क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग करून डी. एस. इ. बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापन तंत्रातील डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले आहे.

वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी ते नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. तर वयाच्या २७ व्या वर्षी ते नागपूर महापालिकेचे महापौर झाले. देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर पश्चिम मतदारसंघातून दोनवेळा निवडून जिंकली. त्यानंतर मतदार पुनर्रचनेनंतर ही नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २००९ साली तिसऱ्यांदा विजय मिळवला. २००४ मध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते रणजीत देशमुख यांचा पराभव करून ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. वार्ड अध्यक्ष ते भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असा त्यांना पक्षातील प्रवास होता. सर्वोत्कृष्ट वक्ता आणि संसदपटू म्हणून त्यांचा अनेकदा गौरव देखील झाला आहे.

आणखी बातम्या

'महाराष्ट्रात व्होट जिहाद पार्ट 2 सुरू झालाय' भाजपच्या अधिवेशनात फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र

'महाराष्ट्रात व्होट जिहाद पार्ट 2 सुरू झालाय' भाजपच्या अधिवेशनात फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र

Maharashtra Bjp Adhiveshan: महाराष्ट्रातील विजयाचं श्रेय कार्यकर्त्यांचे असल्याचे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. 

Jan 12, 2025, 17:34 PM IST
'धनंजय मुंडे शहाणा हो;मुख्यमंत्र्यांनी यांना आवरा नाहीतर...' - मनोज जरांगे पाटील

'धनंजय मुंडे शहाणा हो;मुख्यमंत्र्यांनी यांना आवरा नाहीतर...' - मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange On Santosh Deshmukh Murder Case:  मनोज जरांगे यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केले आहे. 

Jan 05, 2025, 13:35 PM IST

स्वातंत्र्यानंतर 'या' गावात पहिल्यांदाच धावली बस; जाणून घ्या फडणवीस कनेक्शन...

जर महाराष्ट्रातील एखाद्या भागात स्वातंत्र्याच्या साडेसात दशकानंतर बस सेवा सुरू होत असेल तर... या घटनेवर विश्वासच बसणार नाही. पण ही सत्यकथा आहे गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील 15 गावांची,

Jan 01, 2025, 17:57 PM IST
बीड प्रकरणावरुन सरकार अ‍ॅक्शन मोडवर, CM फडणवीसांनी दिले 2 महत्त्वाचे आदेश

बीड प्रकरणावरुन सरकार अ‍ॅक्शन मोडवर, CM फडणवीसांनी दिले 2 महत्त्वाचे आदेश

Santosh Deshmukh Case: बीड प्रकरणावरुन राज्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच फडणवीस सरकार अॅक्शन मोडवर आले आहे.   

Dec 29, 2024, 09:38 AM IST
'आमच्या पक्षाचा...', भुजबळ-फडणवीसांच्या भेटीनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

'आमच्या पक्षाचा...', भुजबळ-फडणवीसांच्या भेटीनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यानंतर अजित पवारांनी यावर बोलणं टाळलं आहे. 

Dec 23, 2024, 14:08 PM IST
मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीत काय ठरलं? भुजबळांनी स्पष्टचं सांगितलं, 10 दिवसांनंतर...

मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीत काय ठरलं? भुजबळांनी स्पष्टचं सांगितलं, 10 दिवसांनंतर...

Chhagan Bhujbal On Devendra Fadanvis Meet: छगन भुजबळ यांनी आज सागर बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी नेमकी काय चर्चा झाली हे त्यांनी सांगितलं आहे. 

Dec 23, 2024, 12:05 PM IST
मंत्रिपदासाठी आमदारांच्या शिंदे- फडणवीसांशी भेटीगाठी, लॉबिंग अन् इच्छुकांची धाकधूक

मंत्रिपदासाठी आमदारांच्या शिंदे- फडणवीसांशी भेटीगाठी, लॉबिंग अन् इच्छुकांची धाकधूक

 महायुतीतल्या तिन्ही पक्षाचे आमदार मंत्रिपदासाठी शेवटच्या क्षणापर्यंत धावपळ करताना दिसत आहेत. वर्षा आणि सागर बंगल्यावर अनेक इच्छुकांनी जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत.

Dec 14, 2024, 21:04 PM IST
'पुन्हा येईन म्हटले नव्हते तरीही राहुल नार्वेकर पुन्हा आले!' फडणवीसांनी सांगितलं दोघांमधील साम्य, सभागृहात हशा पिकला

'पुन्हा येईन म्हटले नव्हते तरीही राहुल नार्वेकर पुन्हा आले!' फडणवीसांनी सांगितलं दोघांमधील साम्य, सभागृहात हशा पिकला

Devendra Fadanvis On Rahul Narvekar : सोमवारी राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नार्वेकरांचे कौतुक करून अभिनंदन केलं. 

Dec 09, 2024, 13:46 PM IST
एकनाथ खडसेंचं तळ्यात-मळ्यात; फडणवीसांचं वर्चस्व कायम असल्यानं नरमाईचं धोरण?

एकनाथ खडसेंचं तळ्यात-मळ्यात; फडणवीसांचं वर्चस्व कायम असल्यानं नरमाईचं धोरण?

Eknath Khadse:  राज्यामध्ये फडणवीसांची सत्ता आणि त्यांचं वर्चस्व कायम असणार आहे. हे बघून अधिक नरमाईचं धोरण स्वीकारत खडसे यांनी एकदा पुन्हा भाजप प्रवेशाचे सूर आळवायला सुरुवात केली आहे.

Dec 08, 2024, 21:10 PM IST
देवेंद्र फडणवीसांचे शरद पवारांना आवाहन, 'खोटं सांगणाऱ्या कार्यकर्त्यांचे...'

देवेंद्र फडणवीसांचे शरद पवारांना आवाहन, 'खोटं सांगणाऱ्या कार्यकर्त्यांचे...'

Devendra Fadanvis Appeal to Sharad Pawar:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे कोपर्डी दुर्घटनेतील पीडित मुलीच्या बहिणीच्या विवाह सोहळ्यानिमित्त आले होते.

Dec 08, 2024, 16:37 PM IST
जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा? फडणवीसांनी पवारांना दिलं प्रत्युत्तर

जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा? फडणवीसांनी पवारांना दिलं प्रत्युत्तर

Devendra Fadanvis Reply to Sharad Pawar: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना उत्तर दिलं आहे. 

Dec 07, 2024, 20:35 PM IST
After the swearing-in ceremony, the designation boards outside the hall were changed in the ministry

शपथविधीनंतर मंत्रालयात दालनाबाहेरील पदनामाच्या पाट्या बदलल्या

After the swearing-in ceremony, the designation boards outside the hall were changed in the ministry

Dec 05, 2024, 19:10 PM IST
Devendra Fadanvis CM Oath Ceremony

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची घेतली शपथ

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची घेतली शपथ

Dec 05, 2024, 18:05 PM IST
मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर करायला इतका उशीर का झाला? अखेर भाजपने सांगितलं नेमकं कारण

मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर करायला इतका उशीर का झाला? अखेर भाजपने सांगितलं नेमकं कारण

Maharashta Chief Minister:  देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असा करण्यात आला आणि अखेर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला. 

Dec 04, 2024, 13:54 PM IST