देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीसभारतीय जनता पक्ष

२२ जुलै १९७० ला जन्म झालेल्या देवेंद्र फडणवीस हे भाजपचे नेते आणि महाराष्ट्राचे १८ वे मुख्यमंत्री आहेत. नागपूर नैर्ऋत्य हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. ३१ ऑक्टोबर २०१४ ला वयाच्या ४४ व्या वर्षी मुख्यमंत्री होणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरूण मुख्यमंत्री आहेत. याआधी वयाच्या ३८ व्या वर्षी शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरूण मुख्यमंत्री ठरले होते. नागपूर विद्यापीठातून त्यांनी कायद्यातील पदवी घेतली. त्यानंतर व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी व कायदा, अर्थ, तंत्रज्ञान या क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग करून डी. एस. इ. बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापन तंत्रातील डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले आहे.

वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी ते नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. तर वयाच्या २७ व्या वर्षी ते नागपूर महापालिकेचे महापौर झाले. देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर पश्चिम मतदारसंघातून दोनवेळा निवडून जिंकली. त्यानंतर मतदार पुनर्रचनेनंतर ही नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २००९ साली तिसऱ्यांदा विजय मिळवला. २००४ मध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते रणजीत देशमुख यांचा पराभव करून ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. वार्ड अध्यक्ष ते भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असा त्यांना पक्षातील प्रवास होता. सर्वोत्कृष्ट वक्ता आणि संसदपटू म्हणून त्यांचा अनेकदा गौरव देखील झाला आहे.

आणखी बातम्या

ताई-दादा साथ साथ! पंकजा-धनंजय मुंडेंमधला दुरावा मिटला? विकासासाठी एकत्र

ताई-दादा साथ साथ! पंकजा-धनंजय मुंडेंमधला दुरावा मिटला? विकासासाठी एकत्र

Maharashtra Politics : परळीतल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस-पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे-पंकजा मुंडे एकत्र दिसले. मुंडे भावा-बहिणीतला दुराव यामुळे मिटल्याची चर्चा रंगली आहे. बीडच्या

Dec 05, 2023, 18:26 PM IST
'भुजबळांनी जागा हडपून बंगला बांधला'; सुप्रिया सुळेंचा उल्लेख करत अंजली दमानियांचा गंभीर आरोप

'भुजबळांनी जागा हडपून बंगला बांधला'; सुप्रिया सुळेंचा उल्लेख करत अंजली दमानियांचा गंभीर आरोप

Anjali Damania on Minister Chhagan Bhujbal : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भुजबळांच्या घराबाहेर गेलेल्या अंजली दमानिया यांना पोलिसांनी ताब्यात

Nov 18, 2023, 17:18 PM IST
'उठा उठा देवेंद्रजी... गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आली' सुषमा अंधारेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओने खळबळ

'उठा उठा देवेंद्रजी... गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आली' सुषमा अंधारेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओने खळबळ

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओने खळबळ उडालीय. पुणे पोलिसांच्या गाडीतील कैद्यांना पाकिटे वाटल्याचा व्हिडिओ अंधारेंनी ट्विट केलाय. पोलिसांच्या भोंगळ कारभाराकडे अंधारेंचं

Nov 09, 2023, 13:21 PM IST
'मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको'  छगन भूजबळांच्या भूमिकेवरुन महायुतीत तणाव

'मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको' छगन भूजबळांच्या भूमिकेवरुन महायुतीत तणाव

मराठा आरक्षणाला विरोध नाही पण त्यांना वेगळं आरक्षण द्या ओबीसीतून नको अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे. तसंच दोन दिवसांत नोंदींचा आकडा कसा वाढला असा सवालही भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे

Nov 08, 2023, 13:27 PM IST
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच नंबर 1, मविआची पिछेहाट, महायुतीचा प्रयोग यशस्वी?

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच नंबर 1, मविआची पिछेहाट, महायुतीचा प्रयोग यशस्वी?

Grampanchayat Election : ग्रामपंचायत निकालांनंतर राज्यात भाजपच नंबर एकचा पक्ष म्हणून समोर आलाय तर महायुतीनंही बाजी मारलीय. पण महाविकास आघाडीची मात्र पिछेहाट झाल्याचं पाहिला मिळालं. 

Nov 07, 2023, 06:44 AM IST
Pune University : विद्येचे माहेरघरात राजकारणाचे खेळ! गृहमंत्र्यांचं गुंडगिरीला अभय? सुप्रिया सुळे यांचा खडा सवाल

Pune University : विद्येचे माहेरघरात राजकारणाचे खेळ! गृहमंत्र्यांचं गुंडगिरीला अभय? सुप्रिया सुळे यांचा खडा सवाल

Supriya Sule On Devendra Fadanvis : पुणे विद्यापीठ आवारात (Pune University Clash) भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी संघटना आणि डावे पक्षप्रणीत स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या दोन संघटनांमध्ये तुफान

Nov 04, 2023, 00:15 AM IST
'मी पुन्हा येईन' व्हिडिओवर देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, 'महाराष्ट्राच्या विकासासाठी मी...'

'मी पुन्हा येईन' व्हिडिओवर देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, 'महाराष्ट्राच्या विकासासाठी मी...'

Maharashtra Politics : भाजप महाष्ट्राच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर काल एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आणि राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं. पण दोन तासातच हे ट्विट डिलिट करण्यात आलं. त्यानंतर

Oct 28, 2023, 14:01 PM IST
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप येणार! भाजपने व्हिडीओ शेअर करत दिले संकेत

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप येणार! भाजपने व्हिडीओ शेअर करत दिले संकेत

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. भाजपनेच  (BJP) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर करत तसे संकेत दिले आहेत. 

Oct 27, 2023, 19:53 PM IST
Manoj Jarange Patil : झारीतले शुक्राचार्य कोण? मुख्यमंत्र्यांना कोण घालतंय खोडा? जरांगे पाटील स्पष्टच बोलले!

Manoj Jarange Patil : झारीतले शुक्राचार्य कोण? मुख्यमंत्र्यांना कोण घालतंय खोडा? जरांगे पाटील स्पष्टच बोलले!

Manoj Jarange Patil On  Eknath Shinde : मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर दसरा मेळाव्यात शपथ घेतली. जरांगेंनी मुख्यमंत्री शिंदेंच्या या कृतीचं कौतुक केलं. मात्र शिंदेंना आरक्षण (

Oct 25, 2023, 20:52 PM IST