देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीसभारतीय जनता पक्ष

२२ जुलै १९७० ला जन्म झालेल्या देवेंद्र फडणवीस हे भाजपचे नेते आणि महाराष्ट्राचे १८ वे मुख्यमंत्री आहेत. नागपूर नैर्ऋत्य हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. ३१ ऑक्टोबर २०१४ ला वयाच्या ४४ व्या वर्षी मुख्यमंत्री होणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरूण मुख्यमंत्री आहेत. याआधी वयाच्या ३८ व्या वर्षी शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरूण मुख्यमंत्री ठरले होते. नागपूर विद्यापीठातून त्यांनी कायद्यातील पदवी घेतली. त्यानंतर व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी व कायदा, अर्थ, तंत्रज्ञान या क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग करून डी. एस. इ. बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापन तंत्रातील डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले आहे.

वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी ते नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. तर वयाच्या २७ व्या वर्षी ते नागपूर महापालिकेचे महापौर झाले. देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर पश्चिम मतदारसंघातून दोनवेळा निवडून जिंकली. त्यानंतर मतदार पुनर्रचनेनंतर ही नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २००९ साली तिसऱ्यांदा विजय मिळवला. २००४ मध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते रणजीत देशमुख यांचा पराभव करून ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. वार्ड अध्यक्ष ते भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असा त्यांना पक्षातील प्रवास होता. सर्वोत्कृष्ट वक्ता आणि संसदपटू म्हणून त्यांचा अनेकदा गौरव देखील झाला आहे.

आणखी बातम्या

'विशाळगडावरील दंगल सरकार पुरस्कृत, 'करेक्ट कार्यक्रम' करण्याचे मुख्यमंत्र्यांचं रायगडवर विधान'

'विशाळगडावरील दंगल सरकार पुरस्कृत, 'करेक्ट कार्यक्रम' करण्याचे मुख्यमंत्र्यांचं रायगडवर विधान'

Maharashtra Politics : मराठा समाजाला आरक्षणाचे आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं, आता पूर्तता करा, विरोधकांवर खापर कसले फोडला? अशी टीका काँग्रेसने केली आहे. काँग्रेस आघाडी सरकारने 2014 मध्ये

Jul 22, 2024, 18:17 PM IST
'आमदार फोडण्यासाठी पैसे आले कुठून, ईडी, सीबीआय चौकशी लावून देवेंद्र फडणवीस यांना अटक करा'

'आमदार फोडण्यासाठी पैसे आले कुठून, ईडी, सीबीआय चौकशी लावून देवेंद्र फडणवीस यांना अटक करा'

Maharashtra Politics : पुण्यात पार पडलेल्या भाजपाच्या कार्यकर्ता मेळव्यात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मविआचे 20 आमदार फोडल्याचं म्हटलं होतं. यावर आमदार फोडण्यासाठी पैसे आले कुठून, ईडी, सीबीआय

Jul 22, 2024, 15:35 PM IST
फडणवीस, हे राज्य तुम्हाला रक्तबंबाळ करायचं आहे का? मनोज जरांगे यांचा सवाल

फडणवीस, हे राज्य तुम्हाला रक्तबंबाळ करायचं आहे का? मनोज जरांगे यांचा सवाल

Maratha Reservation : मराठा सगेसोयरेसाठी मनोज जरांगे पाटील येत्या 20 जुलैपासून पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्याआधी मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली

Jul 17, 2024, 15:12 PM IST
'लोकसभा निवडणुकीत सोलापुरात दंगली घडवण्याचा कट होता' देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

'लोकसभा निवडणुकीत सोलापुरात दंगली घडवण्याचा कट होता' देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरात दंगली घडवायला सांगितलं होतं, असा गंभीर आरोप काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.

Jun 15, 2024, 16:36 PM IST
'आता विजयानंतरच हार घालणार' विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

'आता विजयानंतरच हार घालणार' विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

BJP Vijay Sankalpa Melava : लोकसभा निवडणुकीनंतर आता भाजपने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. यासाठी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत विजय संकल्प

Jun 13, 2024, 21:46 PM IST
ईडी, सीबीआय, आयटी बाजूला ठेवून मैदानात या...  राऊतांकडून फडणवीसांना चॅलेंन्ज

ईडी, सीबीआय, आयटी बाजूला ठेवून मैदानात या... राऊतांकडून फडणवीसांना चॅलेंन्ज

Sanjay Raut On Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊतांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी फडणवीसांना थेट इशारा दिला आहे. 

Jun 11, 2024, 11:31 AM IST
'आम्ही ऑफर दिली होती पण...', फडणवीसांचा मोठा खुलासा, म्हणाले 'प्रफुल्ल पटेलांचं नाव निश्चित होतं...'

'आम्ही ऑफर दिली होती पण...', फडणवीसांचा मोठा खुलासा, म्हणाले 'प्रफुल्ल पटेलांचं नाव निश्चित होतं...'

PM Modi Oath Ceremony : सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर आता राज्यातील कोणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचं लक्ष होतं. अशातच आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने राज्यमंत्रीपद नाकारल्याची माहिती

Jun 09, 2024, 15:27 PM IST
देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा लांबणीवर, अमित शहा यांनी दिला सबुरीचा सल्ला

देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा लांबणीवर, अमित शहा यांनी दिला सबुरीचा सल्ला

Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा केंद्रीय गृहमंत्री अमित यांची भेट घेतली. या भेटीत अमित शाहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. शपथविधी झाल्यानंतर

Jun 07, 2024, 17:48 PM IST
नरेंद्र मोदींनी लवकरात लवकर शपथ घ्यावी, नितीश बाबू आणि चंद्रबाबूंना देश ओळखतोच! - संजय राऊत

नरेंद्र मोदींनी लवकरात लवकर शपथ घ्यावी, नितीश बाबू आणि चंद्रबाबूंना देश ओळखतोच! - संजय राऊत

Maharastra Politics : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशात पुन्हा एनडीएचं सरकार स्थापन होण्याची शक्यता असतानाच आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपच्या मनात धडकी भरवली आहे. काय म्हणाले राऊत? पाहा

Jun 05, 2024, 18:08 PM IST
भाजपाला महाराष्ट्रात फक्त 9 जागा, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं 'हा' फॅक्टर ठरला पराभवाला कारणीभूत?

भाजपाला महाराष्ट्रात फक्त 9 जागा, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं 'हा' फॅक्टर ठरला पराभवाला कारणीभूत?

Devendra Fadanvis : राज्यातील पराभवाची जबाबदारी माझी, मला सरकारमधून मोकळं करा अशी विनंती भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विधानसभेच्या तयारीसाठी पुर्ण ताकतीने उतरणार असल्याचं सांगत

Jun 05, 2024, 15:36 PM IST