प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकरवंचित बहुजन आघाडी

प्रकाश यशवंत आंबेडकर यांचा जन्म १० मे १९५४ रोजी झाला. प्रकाश आंबेडकर हे वकील आहेत. भारिप बहुजन महासंघाचे ते राष्ट्रीय नेते आहेत. प्रकाश आंबेडकर यांची आणखी एक मोठी ओळख म्हणजे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. प्रकाश आंबेडकर हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून १९९८ आणि १९९९ मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये अकोला मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. २००४, २००९ आणि २०१४ या सलग तीन निवडणुकीत भारिप-बमसंने अकोला लोकसभा मतदारसंघात स्वबळावर निवडणूक लढवली. १९९८ आणि १९९९ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर लोकसभा निवडणूक लढवली होती. प्रकाश आंबेडकर यांनी छोटय़ा-मोठय़ा पक्ष संघटनांना एकत्रित करुन गेल्या लोकसभा निवडणुकीत १५ पक्षांनी रिडालोसची स्थापन केली. पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर जानेवारी २०१८ मध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली.

कोरेगाव भीमा प्रकरणानंतर त्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यांना मिळालेल्या या मोठ्या प्रतिसादामुळे त्यांचं राजकीय वजन पुन्हा वाढल्याची चर्चा होती. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी एमआयएम सोबत हात मिळवला आणि अनेकांना धक्का बसला. काँग्रेस-राष्ट्रवादी त्यांना आघाडीत आणण्यासाठी प्रयत्न करत होती. पण त्यांना यश आलं नाही.

आणखी बातम्या

Prakash Ambedkar Demand to Arrest Raj Thackeray Under Tada

राज ठाकरेंवर टाडा लावून अटक करा-आंबेडकर

Prakash Ambedkar Demand to Arrest Raj Thackeray Under Tada

Aug 05, 2024, 17:35 PM IST
Prakash Ambedkar Target And Demand To Arrest Raj Thackeray Under Tada Act

VIDEO | 'राज ठाकरेंना टाडा लावून अटक करा' आंबडेकरांचं विधान

Prakash Ambedkar Target And Demand To Arrest Raj Thackeray Under Tada Act

Aug 05, 2024, 17:10 PM IST
राज ठाकरेंना ताडा लावून अटक करा, प्रकाश आंबेडकर असं का म्हणाले?

राज ठाकरेंना ताडा लावून अटक करा, प्रकाश आंबेडकर असं का म्हणाले?

Prakash Ambedkar on Raj Thackeray: राज ठाकरेंना (Raj Thackeray) टाडा लावून अटक केलं पाहिजे असं विधान बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं आहे. सरकारने मागे पुढे न

Aug 05, 2024, 13:58 PM IST
OBC आरक्षण बचाव यात्रा; प्रकाश आंबेडकर यांचे खास निमंत्रण छगन भुजबळ स्वीकारणार?

OBC आरक्षण बचाव यात्रा; प्रकाश आंबेडकर यांचे खास निमंत्रण छगन भुजबळ स्वीकारणार?

प्रकाश आंबेडकर OBC आरक्षण बचाव यात्रा काढणार आहेत. छगन भुजबळ यांना खास निमंत्रण देण्यात येणार आहे. 

Jul 22, 2024, 21:37 PM IST
प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला खास सल्ला

प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला खास सल्ला

मनोज जरांगे पाटलांनी विधानसभेला 288 जागा लढवाव्या असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. 

Jul 20, 2024, 21:19 PM IST
Prakash Ambedkar On Third Front For Upcoming Election

तिसरी आघाडी म्हणजे राजकारणातील एक डावपेच - आंबेडकर

तिसरी आघाडी म्हणजे राजकारणातील एक डावपेच - आंबेडकर

Jul 16, 2024, 15:05 PM IST
भाजप नागनाथ तर काँग्रेस सापनाथ; लोकसभेतील पराभवानंतर  प्रकाश आंबेडकर यांचा दुसरा लेटरबॉम्ब

भाजप नागनाथ तर काँग्रेस सापनाथ; लोकसभेतील पराभवानंतर प्रकाश आंबेडकर यांचा दुसरा लेटरबॉम्ब

भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे बहुजनांनी समजून घेण्याची गरज आहे.  भाजप आपला अजेंडा लपवत नाही आणि उघडपणे आपल्या फुटीरतावादी अजेंडाचा प्रचार करत आहे.  काँग्रेस आपला खरा अजेंडा

Jun 13, 2024, 19:02 PM IST
महाष्ट्रातील सर्वात धक्कादायक निकाल! वंचितच्या सर्वच्या सर्व 35 उमेदवारांचा पराभव; प्रकाश आंबेडकरही पराभूत

महाष्ट्रातील सर्वात धक्कादायक निकाल! वंचितच्या सर्वच्या सर्व 35 उमेदवारांचा पराभव; प्रकाश आंबेडकरही पराभूत

 वंचितच्या सर्वच्या सर्व 35 उमेदवारांचा पराभव झाला आहे.  प्रकाश आंबेडकरही पराभूत झाले आहेत. 

Jun 04, 2024, 23:57 PM IST
लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे-शिंदे एकत्र येणार? प्रकाश आंबेडकर यांचा खळबळ दावा

लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे-शिंदे एकत्र येणार? प्रकाश आंबेडकर यांचा खळबळ दावा

उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंसोबत समझोता झाल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.  प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. 

May 14, 2024, 22:38 PM IST