प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकरवंचित बहुजन आघाडी

प्रकाश यशवंत आंबेडकर यांचा जन्म १० मे १९५४ रोजी झाला. प्रकाश आंबेडकर हे वकील आहेत. भारिप बहुजन महासंघाचे ते राष्ट्रीय नेते आहेत. प्रकाश आंबेडकर यांची आणखी एक मोठी ओळख म्हणजे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. प्रकाश आंबेडकर हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून १९९८ आणि १९९९ मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये अकोला मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. २००४, २००९ आणि २०१४ या सलग तीन निवडणुकीत भारिप-बमसंने अकोला लोकसभा मतदारसंघात स्वबळावर निवडणूक लढवली. १९९८ आणि १९९९ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर लोकसभा निवडणूक लढवली होती. प्रकाश आंबेडकर यांनी छोटय़ा-मोठय़ा पक्ष संघटनांना एकत्रित करुन गेल्या लोकसभा निवडणुकीत १५ पक्षांनी रिडालोसची स्थापन केली. पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर जानेवारी २०१८ मध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली.

कोरेगाव भीमा प्रकरणानंतर त्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यांना मिळालेल्या या मोठ्या प्रतिसादामुळे त्यांचं राजकीय वजन पुन्हा वाढल्याची चर्चा होती. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी एमआयएम सोबत हात मिळवला आणि अनेकांना धक्का बसला. काँग्रेस-राष्ट्रवादी त्यांना आघाडीत आणण्यासाठी प्रयत्न करत होती. पण त्यांना यश आलं नाही.

आणखी बातम्या

'निवडणुकीनंतर भाजप-संघाशी समझोता करणार नाही हे लेखी द्या; वंचितच्या मागणीला राऊतांचा नकार

'निवडणुकीनंतर भाजप-संघाशी समझोता करणार नाही हे लेखी द्या; वंचितच्या मागणीला राऊतांचा नकार

Maharashtra Politics : वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना लिहीलेल्या पत्रातून मोठा खुलासा केला आहे. भाजप आणि आरएसएस सोबत समझोता करणार नाही हे लेखी द्या, या

Mar 05, 2024, 10:07 AM IST
loksabha elections 2024 do not attend mahavikas aghadi meeting said prakash ambedkar

VIDEO | वंचितची महाविकासआघाडीसोबत अजून युती नाही : प्रकाश आंबेडकर

loksabha elections 2024 do not attend mahavikas aghadi meeting said prakash ambedkar

Mar 03, 2024, 21:20 PM IST
Vanchit's Alliance With Mavia is Not Yet Complete - Prakash Ambedkar

वंचितची मविआसोबत अजून युती पूर्ण नाही - प्रकाश आंबेडकर

वंचितची मविआसोबत अजून युती पूर्ण नाही - प्रकाश आंबेडकर

Mar 03, 2024, 15:20 PM IST
'महाविकास आघाडीच्या बैठकांना जाऊ नका'; प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्याना आवाहन

'महाविकास आघाडीच्या बैठकांना जाऊ नका'; प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्याना आवाहन

Vanchit Bahujan Aghadi : महाविकास आघाडीच्या बैठकांना उपस्थित राहू नका असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडीओद्वारे हे आवाहन केलं आहे.

Mar 03, 2024, 08:35 AM IST
...तर आम्ही RSS बरोबर जाण्याचा विचार करु शकतो; प्रकाश आंबेडकरांच्या विधानाने खळबळ

...तर आम्ही RSS बरोबर जाण्याचा विचार करु शकतो; प्रकाश आंबेडकरांच्या विधानाने खळबळ

Vanchit Bahujan Aghadi Ready To Go With RSS: प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचे नेते महाविकास आघाडीबरोबर जागावाटपासंदर्भात मागील काही दिवसांपासून सातत्याने बैठकांमध्ये सहभागी होत असतानाच हे

Mar 02, 2024, 08:50 AM IST
'माझ्यासमोर सध्या..'; लोकसभा लढवण्याच्या ऑफरवर जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; फडणवीसांचाही उल्लेख

'माझ्यासमोर सध्या..'; लोकसभा लढवण्याच्या ऑफरवर जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; फडणवीसांचाही उल्लेख

Loksabha Election 2024 ManojJarange Patil On Fighting Election: महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भातली बैठक बुधवारी मुंबईतील ट्रायडेंट हाॅटेलमध्ये पार पडली. या बैठकीत लोकसभा मतदारसंघाच्या जागावाटपावर

Feb 29, 2024, 16:02 PM IST
'मनोज जरांगे यांच्या घातपाताची शक्यता, त्यांनी ज्यूस पिताना....', प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

'मनोज जरांगे यांच्या घातपाताची शक्यता, त्यांनी ज्यूस पिताना....', प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

मराठा आरक्षणासाठी सध्या उपोषणावर बसलेले मनोज जरांगे यांच्यावर विषप्रयोग होऊ शकतो असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे

Feb 16, 2024, 19:01 PM IST
महाविकास आघाडीत सामील होण्याआधीच वंचित आघाडीचा जाहीरनामा; प्रकाश आंबेडकर यांचं चाललंय काय?

महाविकास आघाडीत सामील होण्याआधीच वंचित आघाडीचा जाहीरनामा; प्रकाश आंबेडकर यांचं चाललंय काय?

मविआसोबत जाण्याची चर्चा सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी नवी रणनिती आखली आहे. वंचित आघाडीने जाहीरनामा तयार केला आहे. 

Feb 08, 2024, 17:44 PM IST
पोलिसांकडून ऊसतोड कर्मचाऱ्याचा बलात्कार! प्रकाश आंबेडकरांनी सांगितला घटनाक्रम; म्हणाले, 'बस स्टँडवर..'

पोलिसांकडून ऊसतोड कर्मचाऱ्याचा बलात्कार! प्रकाश आंबेडकरांनी सांगितला घटनाक्रम; म्हणाले, 'बस स्टँडवर..'

Police Raped Sugarcane Cutting Work: बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या धक्कादायक घटनेची माहिती दिली आहे. नेमकं काय आणि कसं घडलं यासंदर्भातील सविस्तर तपशील प्रकाश आंबेडकरांनी सांगितला

Feb 06, 2024, 08:05 AM IST
Prakash Ambedkar Vs Sanjay Raut on India Alliance

VIDEO | इंडिया आघाडीत जागांवरुन मतभेद- राऊत

Prakash Ambedkar Vs Sanjay Raut on India Alliance

Feb 02, 2024, 20:40 PM IST
'अर्थमंत्री फक्त थापा मारण्यात आणि...'; अर्थसंकल्पावर प्रकाश आंबेडकारांची टीका

'अर्थमंत्री फक्त थापा मारण्यात आणि...'; अर्थसंकल्पावर प्रकाश आंबेडकारांची टीका

Budget 2024 : लोकसभा निवडणुकीआधी मोदी सरकारने त्यांचा शेवटचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी हा अंतरिम अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला.

Feb 01, 2024, 15:13 PM IST