प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकरवंचित बहुजन आघाडी

प्रकाश यशवंत आंबेडकर यांचा जन्म १० मे १९५४ रोजी झाला. प्रकाश आंबेडकर हे वकील आहेत. भारिप बहुजन महासंघाचे ते राष्ट्रीय नेते आहेत. प्रकाश आंबेडकर यांची आणखी एक मोठी ओळख म्हणजे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. प्रकाश आंबेडकर हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून १९९८ आणि १९९९ मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये अकोला मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. २००४, २००९ आणि २०१४ या सलग तीन निवडणुकीत भारिप-बमसंने अकोला लोकसभा मतदारसंघात स्वबळावर निवडणूक लढवली. १९९८ आणि १९९९ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर लोकसभा निवडणूक लढवली होती. प्रकाश आंबेडकर यांनी छोटय़ा-मोठय़ा पक्ष संघटनांना एकत्रित करुन गेल्या लोकसभा निवडणुकीत १५ पक्षांनी रिडालोसची स्थापन केली. पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर जानेवारी २०१८ मध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली.

कोरेगाव भीमा प्रकरणानंतर त्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यांना मिळालेल्या या मोठ्या प्रतिसादामुळे त्यांचं राजकीय वजन पुन्हा वाढल्याची चर्चा होती. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी एमआयएम सोबत हात मिळवला आणि अनेकांना धक्का बसला. काँग्रेस-राष्ट्रवादी त्यांना आघाडीत आणण्यासाठी प्रयत्न करत होती. पण त्यांना यश आलं नाही.

आणखी बातम्या

'आम्हाला महाविकास आघाडीत का घ्यायचं नाही याचं काँग्रेसने उत्तर द्यावं'; वंचितचा इशारा

'आम्हाला महाविकास आघाडीत का घ्यायचं नाही याचं काँग्रेसने उत्तर द्यावं'; वंचितचा इशारा

Lok Sabha Elections 2023 : महाविकास आघाडीत सहभागी करवून घेण्याच्या मुद्यावर 7 दिवसांत भूमिका स्पष्ट करा. नाहीतर आम्ही महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व 48 जागांवर निवडणूक लढवू, असा इशारा वंचित बहुजन

Sep 25, 2023, 16:00 PM IST
Praksh Ambedkar Met Jarange Latest political news in marathi

VIDEO: प्रकाश आंबेडकरांचा जरागेंना पाठिंबा

Praksh Ambedkar Met Jarange Latest political news in marathi

Sep 05, 2023, 17:10 PM IST
Prakash Ambedkar Demands Action For Four Dalits  Being Beaten On Allegation  in Ahmednagar

Ahmednagar | 'नाहीतर रस्त्यावर उतरु', प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा

Prakash Ambedkar Demands Action For Four Dalits Being Beaten On Allegation in Ahmednagar

Aug 28, 2023, 11:25 AM IST
राधिका आपटेनं बौद्ध पद्धतीनं लग्न केल्याचे सीन पाहून प्रकाश आंबेडकर म्हणाले...

राधिका आपटेनं बौद्ध पद्धतीनं लग्न केल्याचे सीन पाहून प्रकाश आंबेडकर म्हणाले...

Made in Heaven 2 : 'मेड इन हेवन' या सीरिजचा दुसरा भाग आला असून त्यातील एका एपिसोडमध्ये राधिका आपटे बोद्ध पद्धतीनं विवाह करत असल्याचे दाखवण्यात आलं आहे. त्यावर आता प्रकाश आंबेडकरांनी त्यांची

Aug 15, 2023, 18:03 PM IST
ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे राहुल गांधींना 7 प्रश्न, काँग्रेसच्या उत्तराकडे सर्वांचे लक्ष

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे राहुल गांधींना 7 प्रश्न, काँग्रेसच्या उत्तराकडे सर्वांचे लक्ष

लोकसभेच्या पावसाळी अधिवेशवात अविश्वास ठरावावरुन सत्ताधारी आणि विरोधाकांमध्ये सध्या जोरदार घमासान सुरु आहे. पण दुसरीकडे लोकसभेतल्या मणिपूरसह इतर प्रश्नांवर काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेबाबत वंचित बहुजन

Aug 08, 2023, 16:27 PM IST
'औरंग्याच्या थडग्यावर प्रकाश घालतोय मुजरे, मुघली उदात्तीकरणासाठी सोबतीला उद्धवचे हुजरे'; मुंबईत बॅनर्स

'औरंग्याच्या थडग्यावर प्रकाश घालतोय मुजरे, मुघली उदात्तीकरणासाठी सोबतीला उद्धवचे हुजरे'; मुंबईत बॅनर्स

Hoardings of Uddhav Thackeray And Prakash Ambedkar: 17 जून रोजी बहुजन वंचित आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबच्या कबरीला भेट दिल्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला असून आता याच

Jun 22, 2023, 11:11 AM IST
Pune Crime News: दर्शना पवार प्रकरणात प्रकाश आंबेडकर यांची मोठी मागणी, म्हणाले...

Pune Crime News: दर्शना पवार प्रकरणात प्रकाश आंबेडकर यांची मोठी मागणी, म्हणाले...

MPSC Topper Darshana Pawar: पुणे पोलिसांना राजगडाच्या पायथ्याशी दर्शना पवार (Darshana Pawar) हिचा मृतदेह सापडला. दर्शनाची हत्या नेमकी कशामुळे झाली? याचा तपास सध्या पोलिस (Pune Police) घेत आहेत. अशातच

Jun 21, 2023, 17:53 PM IST
औरंगजेब याच मातीतला, मग फोटो लावले तर काय फरक पडतो? प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

औरंगजेब याच मातीतला, मग फोटो लावले तर काय फरक पडतो? प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

आदिवासी एकता परिषदेसाठी वंचित बहुनज आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे जळगाव जिल्ह्यच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी औरंगजेबाचे फोटो लावल्याने काय फरक पडतो असा सवाल

Jun 09, 2023, 19:01 PM IST
Mumbai Hostel Murder Case : "तिच्या रुमची चावी आरोपीच्या खिशात कशी?"

Mumbai Hostel Murder Case : "तिच्या रुमची चावी आरोपीच्या खिशात कशी?"

Mumbai Hostel Murder Case: मुंबईत १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Jun 08, 2023, 18:13 PM IST