बॉलिवूड स्टारची मुलगी बॉयफ्रेंडसोबत कारमध्येच इंटिमेट, फोटो पाहून बसेल धक्का

कायम बोल्ड फोटो पोस्ट करणाऱ्या बॉलिवूड स्टारच्या मुलगीचे बॉयफ्रेंडसोबत कारमधील इंटिमेट फोटो अखेर समोर   

Updated: Jun 20, 2022, 12:11 PM IST
बॉलिवूड स्टारची मुलगी बॉयफ्रेंडसोबत कारमध्येच इंटिमेट, फोटो पाहून बसेल धक्का  title=

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची मुलगी आलिया कश्यप सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असते. आलिया पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. यावेळी चर्चेचे कारण म्हणजे व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये आलिया कश्यप तिच्या बॉयफ्रेंडसोबत कारमध्ये इंटिमेट होताना दिसली आहे. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. आलिया कायम सोशल मीडियावर बॉयफ्रेंडसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. 

आलिया स्वतः एक यूट्यूब चॅनल देखील चालवते आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातूनही चाहत्यांच्या संपर्कात असते. सध्या या अभिनेत्रीचे काही फोटोज इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहेत. हे फोटो आलियाने स्वतः तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.

अनुरागची मुलगी कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. शिवाय ती स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दलही उघडपणे सोशल मीडियावर बोलत असते. आता आलियाचे बॉयफ्रेन्डसोबत असलेले काही प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. 

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये ती बॉयफ्रेन्डसोबत रोमॉन्टीक अंदाजात दिसत आहे. आलियाच्या बॉयफ्रेन्डचं नाव शेन ग्रेगोयर असं आहे. काही फोटोंमध्ये आलिय बॉयफ्रेन्डसोबत कारमध्ये लिपलॉक करताना दिसत आहे.