'मी मुंबई सोडतोय,' अनुराग कश्यपने केलं जाहीर, म्हणाला 'इतकी निराशा आणि वैताग....'
बॉलिवूड दिग्दर्शक-अभिनेता अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) आपण मुंबई सोडण्याच्या तयारीत असल्याचं जाहीर केलं आहे. त्याने यामागील कारणाचाही उलगडा केला आहे.
Dec 31, 2024, 01:41 PM IST
एकाचवेळी अनेक मुलांना डेट करायची 'ही' अभिनेत्री, म्हणाली- मला पश्चाताप...
एकाचवेळी अनेक मुलांना डेट करणाऱ्या या अभिनेत्रीला कोणताही पश्चाताप नाही. म्हणाली, माझ्या आयुष्यात...
Sep 29, 2024, 03:22 PM ISTBirthday Special : बॉलिवूडचा सर्वात श्रीमंत दिग्दर्शक! 5000 रुपये हातात घेत गाठली मुंबई; आज 850 कोटींचा मालक
Entertainment : हा चिमुकला आज बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत दिग्दर्शक आहे. अजय देवगण आणि संजय दत्तपेक्षाही त्याचाकडे संपत्ती जास्त आहे. गोरखपूरचा हा मुलगा मुंबईत येऊन बॉलिवूडवर वर्चस्व गाजतोय.
Sep 10, 2024, 09:52 AM IST'..तर त्याला चेहरा दाखवायलाही जागा उरणार नाही'; अनुराग कश्यप 'त्या' हिरोबद्दल स्पष्टच बोलला
Anurag Kashyap On Rift With Famous Actor: एका मुलाखतीमध्ये अनुरागला त्याच्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभयबद्दल विचारण्यात आलं असता त्याने सूचक विधान केलं आहे.
Jun 23, 2024, 11:33 AM IST'अभिनेत्यानं हेल्दी डायटच्या नावावर रोज 2 लाख रुपये...', अनुराग कश्यपचा मोठा खुलासा
Anurag Kashyap : अनुराग कश्यपनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कलाकार त्यांचं मानधन आणि त्यासोबत त्यांच्या मागण्या यावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
Jun 22, 2024, 12:42 PM ISTअमृता सुभाषबद्दल केलेल्या 'त्या' विधानावर अनुराग कश्यपने दिलं स्पष्टीकरण, 'मी तिचं उदाहरण देत...'
बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) अभिनेत्री अमृता सुभाषच्या (Amruta Subhash) एजंटकडून झालेल्या मागण्यांची माहिती दिल्यानंर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. यानंतर अनुराग कश्यपने आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे.
Jun 19, 2024, 04:40 PM IST
'बॉलिवूडमध्ये तिघे खान सर्वात जास्त...', अनुराग कश्यप स्पष्टच बोलला, 'आज इंडस्ट्रीची प्रकृती....'
बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) चित्रपटांचं बजेट वाढण्यासाठी एजन्सी, एजंट्स कारणीभूत असल्याचा थेट आरोप केला आहे. यावेळी त्याने शाहरुख खान (Shahrukh Khan), सलमान खान (Salman Khan) आणि शाहरुख खानचाही (Shahrukh Khan) उल्लेख करत महत्त्वाचं विधान केलं.
Jun 18, 2024, 05:48 PM IST
...अन मी अमृता सुभाषला चित्रपटातून काढून टाकलं; अनुराग कश्यपने पहिल्यांदाच केला खुलासा, 'इतक्या मागण्या...'
बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखला जातो. आपल्या वेगळ्या शैलासाठी प्रसिद्ध असणारा अनुराग कश्यप चित्रपटांमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देत असतो.
Jun 18, 2024, 05:16 PM IST
India Vs Baharat: देशाच्या नामांतरावरून अनुराग कश्यप संतापून म्हणाला, 'एका लहरी माणसामुळे...'
Anurag Kashyap On India Vs Bharat Debate: पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-20 शिखर परिषदेमध्ये सहभागी झाले होते त्यावेळेस त्यांच्यासमोर 'इंडिया'ऐवजी 'भारत' नावाची पाटी दिसून आली.
Sep 16, 2023, 08:25 AM IST'माझे चित्रपट प्रेक्षक पॉर्न म्हणून पाहायचे' अनुराग कश्यप यांच्या चारित्र्यावर उपस्थित झाले होते प्रश्न
Anurag Kashayp films compared with porn: अनुराग कश्यप हा सर्वांचाच लाडका अभिनेता आहे त्यामुळे त्याची जोरात चर्चाही रंगलेली असते. यावेळी त्यानं दिलेल्या एका मुलाखतीची चांगलीच चर्चा आहे. त्याच्या चित्रपटांची तुलना ही पॉर्नशी केली जायची असं त्यानं म्हटलं आहे.
Sep 9, 2023, 06:14 PM IST'ती मला परवडणार नाही', अनुराग कश्यपच्या 'या' वक्तव्यावरून लक्षात येईल आलियाचा तामझाम
Anurag Kashyap on Alia Bhatt: अनुराग कश्यप हा सध्याचा आघाडीचा अभिनेता आहे. सोबतच त्याची अनेकदा चर्चाही रंगलेली असते. यावेळी त्यानं तो आलियासोबत काम करणार का यावर मतप्रदर्शन केले आहे. तो काय म्हणाला हे आपण जाणून घेऊया.
Sep 3, 2023, 07:16 PM ISTहजार कोटींचा सिनेमा? अनुराग कश्यप म्हणाला, 'कधीच नाही...'
Anurag Kashyap on 1000 Crore Films: व्यावसायिक चित्रपटांच्या (Commercial Films) कचाट्यात सापडल्यावर नुकसान, त्रास, बंधन याची जाणीव जशी चित्रपट निर्मात्यांना तशीच ती प्रेक्षकांनाही. त्यातून यामध्ये अकडून पडणाऱ्यातला अनुराग कश्यप हा दिग्दर्शक नाही. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली असते.
Sep 3, 2023, 10:56 AM IST'हमारा श्राप बहुत...', नवाजुद्दीन सिद्दीकिच्या 'हड्डी'चा थरकाप उडवणारा ट्रेलर प्रदर्शित
Nawazuddin Siddiqui's Haddi Trailer : नवाजुद्दीन सिद्दीकीच्या हड्डी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहताच नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर हा एक भयावह ट्रेलर आहे.
Aug 23, 2023, 05:04 PM ISTअनुराग कश्यप यांच्या लेकीचा लिपलॉक फोटो व्हायरल
Anurag Kashyap Daughter Photos: सोशल मीडियावर सध्या चर्चा आहे ती म्हणजे अनुराग कश्यपच्या लेकीची. तिनं नुकताच आपला साखरपुडा उरकला आहे. आपल्या फियान्सेसोबतचे तिचे लिपलॉक फोटोज हे व्हायरल झालेले आहेत. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे.
Aug 6, 2023, 03:12 PM ISTअनुराग कश्यपच्या मुलीचं लग्न, पण चर्चा निळ्या साडीतल्या सुहाना खानची... फोटो एकदा पाहाच
Entertainment : बॉलिवूडमध्ये सध्या स्टार किड्सची (Star Kids) चलती आहे. अनेकवेळा पार्ट्यांमध्ये स्टार किड्सचे फोटो व्हायरल होत असतात. पण स्टारकिड्समध्ये सर्वात जास्त चर्चा असते ती सुहाना खानची. बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची लेक सुहानाचे (Suhana Khan) अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर होत असतात. नुकतेच तिचे साडीतले फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले असून यात ती खूपच सुंदर दिसतेय.
Aug 4, 2023, 09:50 PM IST