Javed Jaffrey च्या मुलीचे बोल्ड फोटो व्हायरल

जावेद जाफरीने अभिनेता, वॉईस आर्टिस्ट, नर्तक आणि विनोदी कलाकार म्हणून लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.

Updated: Oct 10, 2021, 04:52 PM IST
Javed Jaffrey च्या मुलीचे बोल्ड फोटो व्हायरल title=

मुंबई : हिंदी चित्रपटांचे प्रसिद्ध अभिनेते जावेद जाफरी यांना कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. जावेद जाफरीने अभिनेता, वॉईस आर्टिस्ट, नर्तक आणि विनोदी कलाकार म्हणून लाखो  चाहत्यांच्या हृदयावर राज्य केलं आहे. 'मेरी जंग' या चित्रपटाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणारे जावेद जाफरी अनेकदा प्रसिद्धीच्या झोतात असतात, पण यावेळी त्यांची मुलगी अलाविया जाफेरी हेडलाईन्समध्ये आहे.

जावेद जाफरीची लाडकी अलाविया जाफरीचं सौंदर्य गेल्या काही काळापासून सतत चर्चेत आहे. अलाविया तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड अवतारामुळे सोशल मीडियावर खूप खळबळ निर्माण करते. बॉलीवूडमधीस ग्लॅमरस अभिनेत्री सुद्धा तिच्या स्टाईलसमोर फिक्या पडतात. चित्रपटसृष्टीत जरी अलावियाने पाऊल टाकलं नसलं तरी अलवियाचे लाखो चाहते आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

1 लाखापेक्षा जास्त लोक या स्टार किडला फॉलो करतात. जे लोकांना तिच्या हॉट आणि स्पष्ट बोलण्याच्या शैलीने घायाळ करत आहे. अलविया जाफरीच्या चाहत्यांना तिला लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायचं आहे. अलाविया जाफरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते आणि ती तिचं वैयक्तिक आयुष्यातले फोटो शेअर करते.