'द कपिल शर्मा शो'मधील या कलाकाराला कोरोनाची लागण, पोस्ट करत दिली माहिती

कपिल शर्माने शोची शूटिंग रोखण्याचा निर्णय घेतला होता. डिसेंबरच्या शेवटी द कपिल शर्मा शोच्या मेकर्सने ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे शोची शूटींग एका आठवड्यासाठी बंद केली होती.

Updated: Jan 4, 2022, 09:12 PM IST
'द कपिल शर्मा शो'मधील या कलाकाराला कोरोनाची लागण, पोस्ट करत दिली माहिती title=