Latest Entertainment News

'अजित पवार मुख्यमंत्री झालेच पाहिजेत', भाऊ कदम यांनी व्यक्त केला विश्वास, म्हणाले विकास...

'अजित पवार मुख्यमंत्री झालेच पाहिजेत', भाऊ कदम यांनी व्यक्त केला विश्वास, म्हणाले विकास...

विनोदी कलाकार अभिनेते आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्टार प्रचारक भाऊ कदम यांनी अजित पवार मुख्यमंत्री झालेच पाहिजेत असा विश्वास व्यक्त केला आहे. 

Nov 13, 2024, 12:40 PM IST
श्वास घ्यायचा आवाजही मृत्यू ओढावतो; चिटपाखरू नसणाऱ्या शहरात नेमकं काय घडतं? 'हा' भयपट पाहताना धडकीच भरेल

श्वास घ्यायचा आवाजही मृत्यू ओढावतो; चिटपाखरू नसणाऱ्या शहरात नेमकं काय घडतं? 'हा' भयपट पाहताना धडकीच भरेल

Best Thriller Horror Movie : थरार, भीती आणि गूढ रहस्य; गोष्ट अशा शहराची जिथं कशाचाही आवाज होताच होतो जीवघेणा हल्ला   

Nov 13, 2024, 12:31 PM IST
नागा चैतन्यासोबत घटस्फोटानंतर समांथा रुथ प्रभूनं आई होण्यावर केलं मोठं वक्तव्य म्हणाली, 'मला...'

नागा चैतन्यासोबत घटस्फोटानंतर समांथा रुथ प्रभूनं आई होण्यावर केलं मोठं वक्तव्य म्हणाली, 'मला...'

Samantha Ruth Prabhu On Becoming Mother : समांथा रुथ प्रभूनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Nov 13, 2024, 11:16 AM IST
'...तेव्हा हिंदूंना शस्त्र उचलावंच लागतं', 'धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ चित्रपटाचा भव्य ट्रेलर प्रदर्शित

'...तेव्हा हिंदूंना शस्त्र उचलावंच लागतं', 'धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ चित्रपटाचा भव्य ट्रेलर प्रदर्शित

Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj : ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ चित्रपटाचा भव्य ट्रेलर प्रदर्शित

Nov 12, 2024, 07:40 PM IST
PHOTO: SRK ची बेस्ट फ्रेंड, सलमानसोबत केलं नाही काम; आमिरसोबत 5 वर्षे वैर, एकाही चित्रपटात काम न करता बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्री

PHOTO: SRK ची बेस्ट फ्रेंड, सलमानसोबत केलं नाही काम; आमिरसोबत 5 वर्षे वैर, एकाही चित्रपटात काम न करता बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्री

Juhi Chawla Birthday Special : बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत. ही अभिनेत्री ऐश्वर्या किंवा आलिया नाही तर ही 90 व्या दशकातील ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जी आज एकाही चित्रपटात काम करत नाही तरीही सर्वात श्रीमंत अभिनेत्री ती आहे. 

Nov 12, 2024, 07:39 PM IST
'सिंघम अगेन' फ्लॉप ठरणार? 12 दिवसांची कमाई निराशजनक, दोन दिवस महत्वाचे

'सिंघम अगेन' फ्लॉप ठरणार? 12 दिवसांची कमाई निराशजनक, दोन दिवस महत्वाचे

अजय देवगनचा 'सिंघम अगेन'च्या अडचणी वाढताना दिसत आहेत. चित्रपटाला बजेटपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी संघर्ष करावा लागणार आहे. 

Nov 12, 2024, 07:15 PM IST
PHOTO : 90 च्या दशकातील अभिनेत्री! नाना पाटेकर अन् अक्षयसोबत होतं अफेअर, पण एका चित्रपटाने संपवलं करिअर

PHOTO : 90 च्या दशकातील अभिनेत्री! नाना पाटेकर अन् अक्षयसोबत होतं अफेअर, पण एका चित्रपटाने संपवलं करिअर

90 च्या दशकात अनेक अभिनेत्रींनी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं अन् क्षणात त्या प्रसिद्ध झाल्यात. रवीना टंडन, करिश्मा कपूर, माधुरी दीक्षित, जुही चावला आणि अनेक मोठी नावं. आज आम्ही अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत. अनेक हिट चित्रपटानंतर एका चित्रपटाने तिच्या करिअरला ब्रेक लागला. 

Nov 12, 2024, 06:54 PM IST
संत तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेवर आधारीत ‘आनंदडोह’ चित्रपटाची घोषणा

संत तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेवर आधारीत ‘आनंदडोह’ चित्रपटाची घोषणा

Digpal Lanjekar Movie on Saint Tukaram Maharaj : दिग्पाल लांजेकर यांनी केली संत तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेवर आधारीत ‘आनंदडोह’ ची घोषणा... लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Nov 12, 2024, 06:44 PM IST
PHOTO: 2 क्रिकेटपटूंना दिला नकार! फ्लॉप अभिनेत्याच्या प्रेमात पडली 'ही' अभिनेत्री, आता 120 कोटींची मालकीण

PHOTO: 2 क्रिकेटपटूंना दिला नकार! फ्लॉप अभिनेत्याच्या प्रेमात पडली 'ही' अभिनेत्री, आता 120 कोटींची मालकीण

Tamannaah Bhatia Net Worth: क्रिकेटर, बिझनेसमन किंवा सुपरस्टार यांच्यासोबत अनेक अभिनेत्री लग्न करतात. परंतु, एक अशी अभिनेत्री जिने 2 क्रिकेटपटूंना नकार देऊन एका फ्लॉप अभिनेत्यासोबत प्रेमात आहे. जाणून घ्या सविस्तर

Nov 12, 2024, 04:59 PM IST
'हो मी माझ्या पत्नीला फसवलं,' प्रसिद्ध अभिनेत्याने दिली जाहीर कबुली, म्हणाला 'मी एक-दोनदा...'

'हो मी माझ्या पत्नीला फसवलं,' प्रसिद्ध अभिनेत्याने दिली जाहीर कबुली, म्हणाला 'मी एक-दोनदा...'

Amit Tandon Cheated On His Wife Multiple Times : अमित टंडननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या पत्नीला अनेकदा धोका दिल्याचा खुलासा केला आहे. 

Nov 12, 2024, 04:37 PM IST
शाहीद कपूरने भाड्याने दिलं वरळीमधील घर; भाडं इतकं की तुम्ही एका महिन्यात कर्जमुक्त व्हाल

शाहीद कपूरने भाड्याने दिलं वरळीमधील घर; भाडं इतकं की तुम्ही एका महिन्यात कर्जमुक्त व्हाल

बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर (Shahid Kapoor) आणि त्याची पत्नी मिरा कपूर (Mira Kapoor) यांनी मे 2024 मध्ये 60 कोटींचं आलिशान घर खरेदी केलं होतं.   

Nov 12, 2024, 04:26 PM IST
दाक्षिणात्य अभिनेता 410 कोटींचा मालक मात्र त्याचा मुलगा स्पेनमध्ये करतोय शेती! आई म्हणाली, 'त्याचा काही...'

दाक्षिणात्य अभिनेता 410 कोटींचा मालक मात्र त्याचा मुलगा स्पेनमध्ये करतोय शेती! आई म्हणाली, 'त्याचा काही...'

Mohanlal's Son Pranav Works in Farm In Spain : मोहनलाल यांचा मुलगा स्पेनमध्ये करतोय शेती अन् गुरं राखण्याचं काम! खुलासा करत आईनं व्यक्त केली चिंता

Nov 12, 2024, 02:34 PM IST
शाहरुख खान धमकी देणाऱ्या आरोपीला धत्तीसगडमधून अटक, चौकशीत आरोपीचा मोठा खुलासा

शाहरुख खान धमकी देणाऱ्या आरोपीला धत्तीसगडमधून अटक, चौकशीत आरोपीचा मोठा खुलासा

 सलमान खान नंतर शाहरुख खानला आलेल्या धमकीमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. अशातच एक मोठी माहिती समोर आली आहे. 

Nov 12, 2024, 02:30 PM IST
मराठमोळ्या अभिनेत्यानं पुण्यात घेतलं सेकेंड होम! टुमदार बंगल्याचे Photos पाहिले का?

मराठमोळ्या अभिनेत्यानं पुण्यात घेतलं सेकेंड होम! टुमदार बंगल्याचे Photos पाहिले का?

Marathi Actor Aroh Velankar New Home: सध्या या अभिनेत्यावर आणि त्याच्या पत्नीवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. या अभिनेत्याने घराचे फोटो शेअर करताना भन्नाट कॅप्शन दिली आहे. नेमका कोण आहे हा अभिनेता आणि त्याचं नवं घर कसं आहे पाहूयात..

Nov 12, 2024, 02:06 PM IST
इथे 'पुष्पा 2'चा ट्रेलर रिलीज होणार, तर ट्रेलरनंतर अल्लू अर्जुन 2 दिवसांनी चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज

इथे 'पुष्पा 2'चा ट्रेलर रिलीज होणार, तर ट्रेलरनंतर अल्लू अर्जुन 2 दिवसांनी चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज

बहुप्रतिक्षित 'पुष्पा 2' चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 17 नोव्हेंबर रोजी पटना येथे भारतातील सर्वात मोठा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडणार आहे. 

Nov 12, 2024, 01:41 PM IST
'त्या सुंदर आठवणी आता वाईट स्वप्न झालं; मुकेश खन्ना यांना पुन्हा 'शक्तिमान'च्या भूमिकेत पाहताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

'त्या सुंदर आठवणी आता वाईट स्वप्न झालं; मुकेश खन्ना यांना पुन्हा 'शक्तिमान'च्या भूमिकेत पाहताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Mukesh Khanna Trolled Over Shaktiman Role : मुकेश खन्ना यांना पुन्हा एकदा शक्तिमानच्या भूमिकेत पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Nov 12, 2024, 01:08 PM IST
PHOTO: तेलुगू समाजाबद्दल वादग्रस्त विधान, गुन्हा दाखल होताच 'ही' अभिनेत्री बेपत्ता

PHOTO: तेलुगू समाजाबद्दल वादग्रस्त विधान, गुन्हा दाखल होताच 'ही' अभिनेत्री बेपत्ता

Actress Kasturi Shankar Controversy: साउथमधील एक अभिनेत्री वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आली आहे. पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल होताच अभिनेत्री गायब झाली आहे. कोण आहे ती अभिनेत्री? वाचा सविस्तर 

Nov 12, 2024, 01:02 PM IST
सेलिब्रिटी मायलेकीतील वाद न्यायालयात; रुपाली गांगुलीनं सावत्र मुलीवर ठोकला 50 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा

सेलिब्रिटी मायलेकीतील वाद न्यायालयात; रुपाली गांगुलीनं सावत्र मुलीवर ठोकला 50 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा

Rupali Ganguly Files Defamation Case Against Step Daughter : रुपाली गांगुलीनं सावत्र मुलीवर ठोकला 50 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा...

Nov 12, 2024, 12:11 PM IST