चित्रपटांमधील अॅक्शन हिरो पायऱ्यांवरुन घसरला; स्टाफ कॅमेरा बंद करायला धावला पण तोपर्यंत निघाली अब्रू
साउथ सुपरस्टार विजय देवरकोंडाचा पायऱ्यांवरून घसरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'हॅपी न्यू इयर' मध्ये मुलाला कास्ट करण्यासाठी निर्मात्यानं फराह खाननं दिले होते 10 कोटी?
Farah Khan on Happy New Year : फराह खानला जेव्हा एका निर्मात्यानं 'हॅपी न्यू इयर' मध्ये स्वत: च्या मुलाला कास्ट करण्यासाठी दिली होती 10 कोटींची ऑफर
मुकेश अंबानी यांनी भर गर्दीत केलं होतं नीता अंबानी यांना प्रपोझ, पद्धत इतकी अनोखी की, आताच्या पिढीला पण लाजवेल
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांचा आज वाढदिवस आहे. त्या आज आपल्या 60 वा वाढदिवस साजरा करत आहेत. दोघांनी 1985 मध्ये लग्न केले होते. मुकेश अंबानी यांनी नीता अंबानी यांना अनोख्या पद्धतीने लग्नासाठी प्रपोज केले होते. मुकेश अंबानी यांनी अशी कोणती पद्धत अवलंबली होती जी आजच्या तरुणपिढीलाही लाजवेल.
'तो आधी दुधवाला होता...'; अक्षय कुमार पहाटे लवकर उठण्यावरून अजय देवगणनं उडवली खिल्ली
Ajay Devgn on Akshay Kumar : अक्षय कुमार हा नेहमी पाहाटे लवकर का उठतो? खुलासा करत अजय देवगण म्हणाला...
7 जणांसोबत अफेअर, अजूनही मिळाले नाही खरे प्रेम, 43 वर्षांची ही अभिनेत्री आहे अब्जाधीश
मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री जी तिच्या नात्यांमुळे प्रचंड चर्चेत आहे. 43 व्या वर्षी देखील ही अभिनेत्री आहे सिंगल.
2007 मध्ये 149 कोटींची कमाई, तरीही दीपिकाने 'या' चित्रपटासाठी फी घेतली नाही
दीपिका पदुकोणने 2007 मध्ये आलेल्या या चित्रपटासाठी फी घेतली नव्हती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 149 कोटींची कमाई केली होती.
हार्दिक पांड्याला घटस्फोट दिल्यानंतर 4 महिन्यानी नताशाने सोडलं मौन; 'हार्दिक आणि मी अजूनही....'
नताशा आणि हार्दिक यांनी घटस्फोट घेतला असला तरीही ते मुलासाठी एकत्र राहणार?
ऐश्वर्या राय की कतरिना कैफ? सर्वात सुंदर अभिनेत्री कोण? सलमानच्या उत्तराने प्रश्न विचारणाराच थक्क
Aishwarya Rai or Katrina Kaif Salman Khan Answered: सलमान खान हा कायमच त्याच्या कथित प्रेयसींमुळे चर्चेत राहिला आहे. मात्र दोघींची तुलना करणारा प्रश्न विचारण्यात आला असता त्याने दिलेलं उत्तर ऐकून प्रश्न विचारणाराही थक्क झाल्याचं पाहायला मिळालं. सलमान काय म्हणाला पाहूयात...
देओल कुटुंबातील मुली, सूनांना चित्रपटसृष्टीत काम करण्याची परवानगी नाही पण...; अभय देओलचा खुलासा
Deol Family's Women Can Not Work in Industry : देओल कुटुंबातील महिलांना चित्रपटसृष्टीत काम करण्यास परवानगी नाही याविषयी धर्मेंद्र यांच्या पुतण्यानं केला खुलासा...
PHOTO : 'हा' खलनायक घटस्फोट आणि 4 वर्ष मोठ्या मराठी अभिनेत्रीच्या पडला प्रेमात, प्रपोज करायला लागली 3 वर्षे
Entertainment : 'दुष्मन', 'धडक', 'संघर्ष' आणि 'मुल्क' यांसारख्या चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारून आपला ठसा उमटवणाऱ्या या अभिनेत्याचा आज वाढदिवस आहे. आपल्यापेक्षा 4 वर्षांनी मोठी प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात तो पडला तेव्हा सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण करण्यासाठी धडपड करत होता.
5000 कोटी फिक्स! 2025 ते 2028 पर्यंत बॉक्स ऑफिसवर प्रभास करणार राज्य
अभिनेता प्रभासने बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवण्यासाठी पूर्ण तयारी करून ठेवली आहे. एक-दोन नव्हे तर प्रभासचे सात मोठे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
ना समांथा, ना श्रद्धा, 'पुष्पा 2'च्या आयटम साँगमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो व्हायरल
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. अशातच चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. ज्याने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढेल.
'सूर्यवंशम'मधील गौरी काय करते माहितीये? बिग बींसोबत कधी केला रोमांस; दोनवेळा मोडलं लग्न
Sooryavansham Gauri : 'सूर्यवंशम'मधील गौरी आता काय करते माहितीये?
35 व्या वर्षी सिंगल, पुढील 20 वर्षे लग्नाचा विचार नाही, कोण आहे ही अभिनेत्री?
बॉलिवूडमधील अशी एक अभिनेत्री आहे जी 35 व्या वर्षी देखील सिंगल आहे. आजही तिने लग्नाचा कोणताही विचार केला नाहीये. पण योग्य व्यक्तीच्या शोधात आहे.
'तो' फोन कॉल आला नसता तर 'ही' हिरोईन असती गोविंदाची पत्नी! साखरपुड्यानंतर त्याने लग्न मोडलं अन्...
When Govinda Declared His Love For This Actress Called off Engagement: अभिनेता गोविंदाच्या या प्रेमाबद्दल फार कमी लोकांना ठाऊक असेल. तो एक फोन कॉल गेला नसता तर आज गोविंदा या अभिनेत्रीचा पती असता. गोविंदाने सुनिताबरोबरचा साखरपुडा मोडून या अभिनेत्रीबरोबर लग्नाची तयारी केली होती. त्याने स्वत: याबद्दल खुलासा केला आहे. नेमकं काय घडलेलं पाहूयात...
17 व्या वर्षी आई होताच इंडस्ट्रीला रामराम! लग्नानंतर 9 वर्षात पतीपासून विभक्त; आज करते सुपरहिट चित्रपट
Actress Who Became Mother at The age Of 17 : या अभिनेत्रीनं वयाच्या 17 व्या वर्षी दिला मुलीला जन्म, कुटुंबासाठी सोडली इंडस्ट्री अन् आता...
रोहित शेट्टीला भेटला नवा 'अजय देवगन'! इशारा देत दिग्दर्शक म्हणाला...
रोहित शेट्टीचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'सिंघम अगेन' चित्रपटगृहात सुरु असतानाच त्या चित्रपटाच्या एका पात्रावर वेगवेगळे चित्रपट बनवायचं प्लॅनिंग सुरू रोहित शेट्टीने सुरु केले आहे.
'या' सुपरस्टारने नाकारलेल्या चित्रपटाने बदलले शाहरुख खानचे नशीब! बनला बॉलिवूडचा 'बादशाह'
बॉलिवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानला ओळखलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे का 'या' सुपरस्टारने नाकारलेल्या चित्रपटाने शाहरुख खानचे नशीब बदलले होते.
पापाराझींना पाहताच पळू लागल्या रेखा! कारण ठरलं बिग बींचा फोटो; VIDEO VIRAL
रेखा यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या पापाराझींना पाहताच पळू लागल्या.
'त्या बिचाऱ्याचं अनेक वर्षांपूर्वी...', अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नाबद्दलच्या 'त्या' प्रश्नावर राणी मुखर्जी बेधडक बोलली
Rani Mukerji React On Abhishek Aishwarya Wedding: राणी मुखर्जीचा जीव अभिषेक बच्चनवर जडला होता. तिचं अभिषेकवर प्रेम असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या. मात्र या दोघांचं नातं फिस्कटण्यासाठी कारणीभूत ठरल्या त्या जया बच्चन. अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाला अनेकांना आमंत्रण होतं मात्र त्यात राणी मुखर्जीचा समावेश नव्हता. याबद्दल राणीनेच प्रतिक्रिया नोंदवलेली. ती काय म्हणालेली पाहूयात...