Latest Entertainment News

अभिनेता सुनील शेट्टीला दुखापत; पोस्ट शेअर करत अभिनेत्यानं केला खुलासा, म्हणाला 'शुटिंगदरम्यान...'

अभिनेता सुनील शेट्टीला दुखापत; पोस्ट शेअर करत अभिनेत्यानं केला खुलासा, म्हणाला 'शुटिंगदरम्यान...'

Sunil Shetty Injured : सुनील शेट्टीचा 'हंटर'च्या सेटवर अपघात, पोस्ट शेअर करत केला खुलासा 

Nov 8, 2024, 12:25 PM IST
अर्जुन कपूर 'या' गंभीर आजारानं त्रस्त; म्हणाला - 'मी कधी मोकळेपणानं बोललो नाही कारण...'

अर्जुन कपूर 'या' गंभीर आजारानं त्रस्त; म्हणाला - 'मी कधी मोकळेपणानं बोललो नाही कारण...'

Arjun Kapoor : अर्जुन कपूरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याला असलेल्या या गंभीर आजाराविषयी खुलासा केला आहे. 

Nov 8, 2024, 11:22 AM IST
9 महिन्यानंतर सिद्धू मूसेवाल्या पालकांनी शेअर केला लहान मुलगा शुभदिपचा फोटो

9 महिन्यानंतर सिद्धू मूसेवाल्या पालकांनी शेअर केला लहान मुलगा शुभदिपचा फोटो

गायक सिद्धू मूसेवालाच्या भावाचा फोटो आणि व्हिडिओ समोर आला आहे. हे पाहून सर्व चाहते एकच सांगत आहेत की, सिद्धू परत आला आहे. सिद्धू मूसेवालाच्या भावाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Nov 8, 2024, 08:17 AM IST
'रक्ताने माखलेली मांजर...', दिव्या भारतीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी घरात दिसलं भयानक दृश्य, मैत्रिणीने इतक्या वर्षांनी केला खुलासा

'रक्ताने माखलेली मांजर...', दिव्या भारतीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी घरात दिसलं भयानक दृश्य, मैत्रिणीने इतक्या वर्षांनी केला खुलासा

गुड्डी मारुतीने सांगितलं की, दिव्या भारती प्रत्येक क्षण आपला शेवटचा आहे अशाप्रकारे जगत असे. दिव्याच्या मृत्यूनंतर झालेल्या एका घटनेचाही खुलासा तिने केला आहे, ज्यामुळे तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला होता.   

Nov 7, 2024, 07:55 PM IST
'लग्नाआधीच रुपाली गांगुली होती प्रेग्नंट, माझ्याकडे पुरावे...'; सावत्र मुलीनं केले गंभीर खुलासे

'लग्नाआधीच रुपाली गांगुली होती प्रेग्नंट, माझ्याकडे पुरावे...'; सावत्र मुलीनं केले गंभीर खुलासे

Rupali Ganguly : रुपाली गांगुलीच्या सावत्र मुलीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादायक खुलासे केले आहेत. 

Nov 7, 2024, 07:17 PM IST
दीपिका पदुकोणचा शेजारी झाला 'हा' मराठमोळा गायक; मुंबईत खरेदी केलं तब्बल 7 कोटींचं आलिशान घर

दीपिका पदुकोणचा शेजारी झाला 'हा' मराठमोळा गायक; मुंबईत खरेदी केलं तब्बल 7 कोटींचं आलिशान घर

मराठमोळ्या गायकाने दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूरच्या शेजारी मुंबईत 16 व्या मजल्यावर घेतलं 7 कोटींचं आलिशान घरं. 

Nov 7, 2024, 06:48 PM IST
‘येक नंबर’ या मराठी ब्लॉकबस्टरचा वर्ल्ड प्रीमिअर 'या' दिवशी येणार ओटीटीवर

‘येक नंबर’ या मराठी ब्लॉकबस्टरचा वर्ल्ड प्रीमिअर 'या' दिवशी येणार ओटीटीवर

Yek Number Movie : तेजस्विनी पंडितचा ‘येक नंबर’ हा चित्रपट या दिवशी वर्ल्डवाईड ओटीटीवर होणार प्रदर्शित

Nov 7, 2024, 06:31 PM IST
'धर्मेंद्र घरी येताच मुली रुममध्ये पळायच्या आणि कपडे...', हेमा मालिनी यांनी पहिल्यांदाच केला खुलासा, 'आम्ही घरी बसून...'

'धर्मेंद्र घरी येताच मुली रुममध्ये पळायच्या आणि कपडे...', हेमा मालिनी यांनी पहिल्यांदाच केला खुलासा, 'आम्ही घरी बसून...'

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांनी खुलासा केला आहे की, धर्मेंद्र (Dharmendra) जेव्हा मुंबईत घरी यायचे तेव्हा मुली पंजाबी ड्रेस घालण्यासाठी धावत असत.   

Nov 7, 2024, 06:19 PM IST
'The Sabarmati Report साठी मी पंतप्रधानांची परवानगी घेतली नाही...'; एकता कपूरचा खुलासा

'The Sabarmati Report साठी मी पंतप्रधानांची परवानगी घेतली नाही...'; एकता कपूरचा खुलासा

लवकरच बॉलिवूड अभिनेता विक्रांत मैसीचा 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे. लक्षवेधी गोष्ट म्हणजे चित्रपट प्रदर्शनाच्या एक आठवड्या आधी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.  

Nov 7, 2024, 05:42 PM IST
अशोक सराफ यांच्या मालिकेत झळकणार 'ही' अभिनेत्री, नव्या प्रोमोने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

अशोक सराफ यांच्या मालिकेत झळकणार 'ही' अभिनेत्री, नव्या प्रोमोने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

अशोक सराफ यांच्या मालिकेतून ही लोकप्रिय अभिनेत्री करणार पुन्हा एकदा कलर्स मराठीवर कमबॅक. पाहा नवीन प्रोमो. 

Nov 7, 2024, 05:11 PM IST
'सगळे कपल बसलेले...', प्रिया बापट नको नको म्हणत असतानाही उमेशने सांगितला 'तो' किस्सा; 'ती' चेहरा लपवून...

'सगळे कपल बसलेले...', प्रिया बापट नको नको म्हणत असतानाही उमेशने सांगितला 'तो' किस्सा; 'ती' चेहरा लपवून...

Priya Bapat Umesh Kamat Video: पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर असतानाच उमेशने किस्सा सांगण्यास सुरुवात केली असता आधी प्रिया बापटला धक्काच बसला. तिने आपल्या नवऱ्याला, 'सगळं खरं सांगायचं नसतं,' असंही म्हटलं पण उमेशने तो किस्सा सांगितलाच.

Nov 7, 2024, 03:59 PM IST
पत्नीच्या पाया पडल्यानं विक्रांत मैसी ट्रोल; उत्तर देत म्हणाला, 'घरात शांती...'

पत्नीच्या पाया पडल्यानं विक्रांत मैसी ट्रोल; उत्तर देत म्हणाला, 'घरात शांती...'

Vikrant Massey Gets Trolled : विक्रांत मैसीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Nov 7, 2024, 03:36 PM IST
'गुड्डू पंडीत'च्या मुलीचं नाव काय? नावासह जाणून घ्या अर्थ

'गुड्डू पंडीत'च्या मुलीचं नाव काय? नावासह जाणून घ्या अर्थ

'गुड्डू पंडीत' या भूमिकेने अली फजलला एक वेगळी ओळख निर्माण केली. हा अभिनेता बाबा झाला असून त्याने लेकीचं नाव जाहीर केलं आहे. 

Nov 7, 2024, 03:21 PM IST
6 वर्षांपूर्वी फ्लॉप सिनेमा देऊन गायब झाली होती "ही' सुपरस्टार; तरी देखील 306 कोटी रुपयांचं नेटवर्थ, दोन वेण्यांमधील ही मुलगी कोण?

6 वर्षांपूर्वी फ्लॉप सिनेमा देऊन गायब झाली होती "ही' सुपरस्टार; तरी देखील 306 कोटी रुपयांचं नेटवर्थ, दोन वेण्यांमधील ही मुलगी कोण?

बॉलिवूड अभिनेत्री अनेक दिवसांपासून सिनेमांपासून लांब राहत आहे. शेवटची ती शाहरुख खानच्या सिनेमात दिसली होती. पण तो सिनेमा ठरला सुपर डुपर फ्लॉप. 

Nov 7, 2024, 02:21 PM IST
हार्दिक पांड्याच्या Ex पत्नीला ट्रेनर अ‍ॅलेक्स अ‍ॅलेक्झॅन्डरनं नेसवली साडी; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

हार्दिक पांड्याच्या Ex पत्नीला ट्रेनर अ‍ॅलेक्स अ‍ॅलेक्झॅन्डरनं नेसवली साडी; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Natasa Stankovic Gets Troll after Aleksandar Alex Drapes her Saree : नताशा स्टेनकोविकचा फिटनेस ट्रेनरसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल...

Nov 7, 2024, 01:46 PM IST
सलमान खाननंतर शाहरुख खानच्या जीवाला धोका? मिळाली जीवे मारण्याची धमकी

सलमान खाननंतर शाहरुख खानच्या जीवाला धोका? मिळाली जीवे मारण्याची धमकी

Shahrukh Khan : सलमान खाननंतर आता बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. 

Nov 7, 2024, 01:34 PM IST
अक्षय कुमारच्या फ्लॉप चित्रपटांना लागणार ब्रेक? या भन्नाट चित्रपटाचा सिक्वेल तारणार करिअर

अक्षय कुमारच्या फ्लॉप चित्रपटांना लागणार ब्रेक? या भन्नाट चित्रपटाचा सिक्वेल तारणार करिअर

 20 वर्षांनी पुन्हा एकदा अक्षय कुमार, परेश रावल आणि गोविंदा एकत्र दिसणार आहेत. लवकरच 'भागम भाग 2' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Nov 7, 2024, 01:18 PM IST
सारं काही विसरून अभिषेक बच्‍चन आणि ऐश्वर्या राय येणार एकत्र? 'ही' व्यक्ती ठरली कारण

सारं काही विसरून अभिषेक बच्‍चन आणि ऐश्वर्या राय येणार एकत्र? 'ही' व्यक्ती ठरली कारण

Abhishek Bachchan and Aishwaryra Rai Come Together : ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन एकत्र येण्यासाठी कारण ठरणार ही व्यक्ती

Nov 7, 2024, 12:52 PM IST
मोठी बातमी, सलमान खान धमकी प्रकरणी लॉरेन्स बिश्नोईच्या भावाला अटक

मोठी बातमी, सलमान खान धमकी प्रकरणी लॉरेन्स बिश्नोईच्या भावाला अटक

सलमान खानला धमकी देणाऱ्या व्यक्तीला कर्नाटकातून अटक करण्यात आली असून तो स्वत: ला लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचं सांगत आहे. 

Nov 7, 2024, 12:15 PM IST
सलमान खाननंतर आता Vikrant Massey ला मिळाली धमकी; गुजरात कनेक्शन समोर

सलमान खाननंतर आता Vikrant Massey ला मिळाली धमकी; गुजरात कनेक्शन समोर

Vikrant Massey Gets Threats : सलमान खाननंतर आता अभिनेता विक्रांत मैसीला येतायत धमक्या...

Nov 7, 2024, 11:33 AM IST